नेशन न्युज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या ई- संजीवनी या मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 8 कोटींचा टप्पा पार करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. यापैकी शेवटच्या एक कोटी सल्ले फक्त पाच आठवड्यात दिले गेले आहेत. हे या सेवेच्या वाढत्या वापराचे द्योतक आहे. ई- संजीवनी हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. डिजिटल माध्यमातून पारंपरिक प्रत्यक्ष सल्ल्यांसाठी ही सेवा एक पर्याय आहे. तीन वर्षांहून कमी कालावधीत या उपक्रमाने जगातील सर्वात मोठी सरकारी टेली मेडिसीन सेवा होण्याचा मान मिळवला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले अतिदुर्गम, अंतर्गत भागातलेही रूग्ण या सेवेचा यशस्वी लाभ घेऊ शकतात.
ई-संजीवनी आयुष्मान भारत- हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर (एचडब्लूसी) हे या सेवेचे एक माध्यम आहे. या केंद्रांद्वारे टेली सेवा देऊन ग्रामीण- शहर यातील डिजिटल आरोग्य विभाजन सांधण्याचा प्रयत्न केला जातो. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना या सेवेचा लाभ घेता येईल याची ग्वाही दिली जाते. हे व्हर्टिकल माध्यम हब-आणि-स्पोक मॉडेलवर चालते. ‘आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रे’ (एचडब्लूसी) राज्य स्तरावर उभारलेली आहेत. ही केंद्रे एमबीबीएस/विशेषता/सुपर- स्पेशालिटी डॉक्टर यांच्या विभागीय स्तरावरच्या हबशी संलग्नपणे कार्य करतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने, हे मॉडेल 1,09,748 ‘आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रे ‘आणि 14,188 हबमध्ये यशस्वीरित्या लागू केले गेले आहे. त्याद्वारे एकूण 7,11,58,968 टेलिमेडिसीन सल्ले दिले गेले आहेत.
ई- संजीवनी बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) हे दुसरे माध्यम आहे. यात ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांना एकसमान सेवा पुरवली जाते. स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप द्वारे तंत्रज्ञानाचा लाभ घेत, ई संजीवनी सेवेद्वारे, रुग्णाचे निवासस्थान कुठेही असले तरी डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. ई- संजीवनी बाह्यरूग्ण विभाग सेवेने 2,22,026 तज्ञ, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांसह 1,144 ऑनलाई-न ओपीडी प्राप्त केल्या आहेत. या ओपीडीतल्या तज्ञ, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षित केले गेले आहे. एका दिवसात 4.34 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देण्याचा विक्रम या सेवेच्या नावे जमा आहे. या ई- संजीवनी हा हा आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन (एबीडीएम) चा एकत्रित भाग आहे आणि ई- संजीवनी अर्जांद्वारे 45,000 हून अधिक आयुष्मान भारत खाती तयार केली आहेत. या सेवेचा वापर करणारी आघाडीची दहा राज्ये अशी: आंध्र प्रदेश (28242880), पश्चिम बंगाल (10005725), कर्नाटक (9446699), तामिळनाडू (8723333), महाराष्ट्र (4070430), उत्तर प्रदेश (3763092), मध्य प्रदेश (3283607), बिहार (2624482), तेलंगणा (2452529), गुजरात (1673888).
Related Posts
-
ई संजीवनी -भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे वाटप सुरू
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वर्ष 2020 साठीच्या 68…
-
ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महसूल आणि कृषी…
-
राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची २१ पदकांची कमाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गुजरात येथे वर्ल्ड गोजू…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दक्षिण आफ्रिका आणि…
-
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे मागणीसाठी,राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - ओबीसींच्या हक्काचे…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…