प्रतिनिधी.
चंद्रपूर – जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी निर्माण व्हावे, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर अाले होते.नागभिड येथील नवखळा तर ब्रह्मपुरी येथील सायगाटा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे व शिवदास कोरे यांच्या पेरू व सेंद्रिय शेतीला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी कृषी संवाद साधला.शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनाची प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरु आहे. यामध्ये सर्व कृषी व कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने त्या त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांशी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला तसेच राज्यातील दीड लाख शेतकरी महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतीची कामे कमीत कमी श्रमामध्ये कशी होतील. तसेच महिलांना शेती संदर्भातील प्रशिक्षण देऊन शेती व्यवसाय कसा पुढे जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित महिला तयार होत आहे. सातबाऱ्यावर कुटुंबप्रमुख पुरुषांबरोबर महिलांचे नाव लावून महिलांना शेती संदर्भातील योजना मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे त्यांनी सांगितले.नागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. ना.दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रगतशील शेतकरी यांनी त्यांच्या विविध शेती संदर्भातील प्रयोग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल असे कार्य करावे. तसेच यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेती व व्यवस्थापन भात व तूर पिकावरील कीड रोगांचे व्यवस्थापन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.दरम्यान, प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पहाणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रिय शेती याविषयीचे मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि मेहनतीने प्रयत्न केले तर शेती नक्कीच स्वयंपूर्ण होणार असल्याचे मत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.यावेळी भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, विभागीय कृषी सह संचालक ,नागपूर रविंद्रजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर,तहसिलदार नागभिड मनोहर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते, सहाय्यक गटविकास अधिकारी पुरी, नितीन मते तसेच शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, ना.दादाजी भुसे यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा येथील कृषिभूषण प्रगतशील शेतकरी शिवदास कोरे यांची सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड क्षेत्रात भेट दिली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी संवाद साधतांना शेतकऱ्यांनी उत्पन्न घेताना ते उत्पन्न दर्जेदार कसे होईल. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सायगाटा येथील कार्यक्रमात भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, विभागीय कृषी सह संचालक ,नागपूर रविंद्रजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय कृषी अधिकारी डिगंबर तपासकर, तहसीलदार विजय पवार, कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद शंकर किरवे,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते, ब्रह्मपुरी तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे तसेच शेतकरी उपस्थित होते.नवखळा येथील कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी सोनाली गजभे तर सायगाटा येथे तालुका कृषी अधिकारी सुनिल ताकटे यांनी केले. आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषी अधिकारी नागभिड एन.व्ही.तावसकर, पुरुषोत्तम खंडाळे, निलेश मंद्रे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जे.व्ही.कावळे व श्री मोडघरे तसेच कृषी विभागाचे सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व कृषी मित्र व कृषी मित्र यांनी प्रयत्न केले.
Related Posts
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
शेतकऱ्यांनी इतर खतांसोबत नॅनो युरियाचा वापर करावा; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात…
-
पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकरी बांधवांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
टोळ धाड किडीची वेळीच उपाययोजना करा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे आवाहन
प्रतिनिधी. चंद्रपूर - वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण…
-
कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जिल्ह्याची शेती ही…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
चंद्रपूर शेतकऱ्यांना पीक पद्धतीचे नियोजन करण्याचे जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
प्रतिनिधी. चंद्रपूर - शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात होत असताना केवळ…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
-
कृषी विभागाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ ५० टक्के महिला शेतकऱ्यांना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या…
-
कृषी केंद्रात बियाणांचा साठा अपुरा पडल्याने शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - पावसाळा सुरू व्हायला…
-
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया…
-
पुणे येथे १३ ते १५ मार्चला तांदूळ महोत्सव,नागरीकांना लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा…
-
कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी ३० टक्के राखीव- कृषी मंत्री
धुळे/प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी…
-
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना कनेक्शन, महावितरणने ओलांडला लाखाचा टप्पा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज…
-
राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात मंत्रालयात बैठक
मुंबई प्रतिनिधी - कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - उन्हाळ्याची सुरुवात झाली…
-
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बारा दिवस कांद्याचे तर नऊ दिवस धान्याचे लिलाव बंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - आशिया खंडातील कांद्याची…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक
मालेगाव प्रतिनिधी - कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच…
-
सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा किडींचे व्यवस्थापन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला
सोलापूर/प्रतिनिधी - जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.…
-
भारत कृषी महोत्सवात गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षणाचा केंद्र बिंदू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - स्वर्गीय आमदार भारत…
-
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास ICCOA चा "जैविक इंडिया ॲवार्ड २०२३"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - इंटरनॅशनल कॉम्पीटन्स…
-
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क सवलत; कृषिमंत्रीआणि कुलगुरूंची झाली बैठक
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी…
-
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार…
-
कृषि यांत्रिकीकरण योजनेत कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा समावेश
मुंबई/प्रतिनिधी - कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषि यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी…
-
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई प्रतिनिधी- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची…
-
कृषी निविष्ठा थेट बांधावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाहनास हिरवा झेंडा
अकोला - कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर
प्रतिनिधी . अमरावती - अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी - शेती हा भारतातील प्रमुख…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…
-
३० नोव्हेंबरपर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - येत्या आंबिया बहारामध्ये विविध…