नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी –
ANC : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती उत्सवाला केवळ दोन दिवस उरले असून मुंबई वरून कोकणात प्रवासी म्हणजे चाकरमानी दाखल होत आहे
मोठ्या उत्साहाने चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणपती उत्सवाला दाखल होत असतो परंतु आता या आनंदावर सावट आहे ते कोकण रेल्वे चे कोलमडलेले वेळापत्रक कोकण रेल्वेने जादा रेल्वे सोडणार असल्याचे जाहीर केले असले तरी कोकण रेल्वे प्रशासन मात्र कमी पडताना दिसत आहे.
Related Posts