Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी

प्रतिनिधी.

मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून हा आदेश तोडणाऱ्यांविरुद्ध सेक्शन 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

Translate »
X