नेशन न्युज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून सोन्याच्या तस्करीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील सीमांचा वापर तस्करीसाठी केला जात होता. सप्टेंबर 2022 या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 11 कारवायांमध्ये एकूण 121 किलो सोने जप्त करण्यात आले. यावरुन हे दिसून येते की ईशान्य कॉरिडॉर मार्गाचा वापर तस्करांकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
विशिष्ट गुप्त कारवाई अंतर्गत पाटणा, दिल्ली आणि मुंबई येथील तीनही केंद्रांच्या समन्वयाने, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 33.40 कोटी रुपयांचे विदेशात निर्मित 65.46 किलो सोने जप्त केले. हे सोने आयझॉल येथून देशांतर्गत कुरिअर मार्फत मुंबईत पाठवण्यात आले होते. कपड्यांच्या म्हणून जाहीर केलेल्या गोण्यांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते.
त्याच मार्गाने तस्करीच्या आणखी एका प्रकरणात, विदेशात उत्पादन केलेल्या सोन्याचा तस्करी करून आणलेला एक मोठा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला. या साठ्याचे वजन अंदाजे 23.23 किलो आहे तर त्याची किंमत 11.65 कोटी रुपये (अंदाजे) असून या साठ्याची म्यानमारमधून तस्करी केली जात होती. विदेशात निर्मित हा सोन्याचा साठा चंफई- आयझॉल, मिझोराम येथून कोलकाता, पश्चिम बंगाल येथे वाहनात नेऊन/ लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पुरावे विशिष्ट गुप्तचरांनी सादर केले होते. ही तस्करी रोखण्यासाठी 28 – 29 सप्टेंबर 2022 रोजी समन्वित कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सिलीगुडी आणि गुवाहाटीला जोडणाऱ्या महामार्गावर पाळत ठेवली. 2 संशयित वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात आले. 2 दिवसांच्या कालावधीत दोन्ही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर, वाहनाच्या विविध भागात 21 दंडगोलाकार तुकड्यांमध्ये लपवून ठेवलेले 23.23 किलो सोने जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात सोने दोन्ही वाहनांच्या मागच्या चाकांच्या मागे असलेल्या चेसीच्या उजव्या आणि डाव्या रेल्सला जोडणाऱ्या क्रॉस-मेम्बर मेटल पाईपच्या आत खास बनवलेल्या पोकळीत आणि सस्पेंशनमधे बसवण्यासाठी सोन्याचा विशिष्ट आकार देण्यात आला होता. जप्त केलेले सोने म्यानमारमधून मिझोराममधील झोखावथार सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Related Posts
-
देशभरात डीआरआयची कारवाई, १९ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कामगिरी,तस्करांकडून २१ कोटीचे ३६ किलो सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विमानतळ आणि एअर…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
तस्करी करणाऱ्यांनी पाण्यात फेकले सोने,पोलिसांनी केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यात…
-
मुंबईत विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील साडेचार कोटीचे ८ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय)…
-
गोल्डन डॉन ऑपरेशन दरम्यान देशभरातून ५१ कोटीचे सोने जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संपूर्ण भारतात चालवलेल्या…
-
पंढरपुरात दोन चंदन तस्करांना अटक, १३८ किलो चंदन केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर -दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या…
-
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय २५ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. सुरत/प्रतिनिधी - ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल…
-
मुंबई विमानतळावर ६.२ कोटी रुपये किमतीचे १०किलो सोने जप्त,दोन जण ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)…
-
महसूल गुप्तचर संचालनालय आणि भारतीय तटरक्षक दलाने २०.२१ कोटी रुपयांचे ३२ किलो सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
गोव्यात २३ व्या राष्ट्रकुल विधी परिषदेला आरंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - 23 व्या राष्ट्रकुल विधी…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई २३ किलो गांजासह, २ आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी- २ लाख ३१ हजार…
-
'समुद्र मंथन' २३ - पहिला राष्ट्रीय समुद्रशास्त्र अभ्यासक मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - कौन्सिल ऑफ…
-
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २३ तारखेचा दहावीचा पेपर रद्द - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.
मुंबई :- सोमवार २३ तारखेला सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या…
-
मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
येवला पोलिसांकडून ९६ हजाराचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात…
-
डोंबिवलीतील जय मल्हार हॉटेलकडून २३ लाख १४ हजारांची वीजचोरी,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील मानसी ऑर्केडमधील…
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
करोडो रुपयांचे सोने वितळवणारे तस्कर जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सोने,अमली पदार्थ तसेच…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
डीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआयने भारतातील तस्करीच्या…
-
९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त ; आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यातील…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द,मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.
मुंबई–कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वे…
-
आक्षेपार्ह जाहिराती असलेली आयुर्वेदिक औषधे जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
भेसळीच्या संशयावरून पनीर, खव्याचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - अन्न व…
-
दृष्टीहीन बालिकेने तब्बल अडीच किमी पोहून केले ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टिम.नागपूर/प्रतिनिधी- स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशातील नागरिक मोठ्या…
-
शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून सुरू केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/k1jJYv0Vzcg पंढरपूर - अकलूज टेंभुर्णी या…
-
कोटींच्या नफ्याने नंदुरबार बाजार समितीला केले मालामाल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रातिनिधी - खानदेशातून नंदुरबार कृषी…
-
पुण्यात महसूल गुप्तचर विभागाकडून मेथाक्वालोनचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
भारतीय मानक ब्युरोने मापदंडांच्या सुधारणेसाठी भागधारकांना केले आमंत्रित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय मानक…
-
डीआरआय कडून तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)…
-
नव मतदारांचे गुलाब पुष्प देवून सामाजिक कार्यकर्त्यांनी केले स्वागत
NATION NEWS MARATHI ONLINE. धुळे/प्रतिनिधी - धुळे शहरातील देवपूर भागात…
-
टपाल खात्याच्या पथकाने कामाठीपुरा येथे रक्षाबंधन केले साजरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय टपाल खात्याच्या मुंबई…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण…