नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई – डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत मदरसांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ९वी ते १२वी तील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान आणि शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देखील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून दिले जाते.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांकरिता लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना आणि अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या मदरसांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव शासनास २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर केले जाणार आहेत.
Related Posts
-
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या वतीने सन…
-
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना, पालकमंत्री भुजबळ यांनी दिली घटनास्थळी भेट
️ नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने…
-
डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पहिले समूह विद्यापीठ…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा,खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठीस्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - रस्त्यावरील मुलांना काळजी व…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे…
-
रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, डॉ.अभिजीत सोनवणे
पुणे/ प्रतिनिधी- पुण्यातील डॉ.अभिजित सोनवणे यांनी अनेक वर्षे एका इंटरनॅशनल…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात ज्या महिला…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी फेलोशिप, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत…
-
डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता
प्रतिनिधी. मुंबई - डॉ. पायल तडवीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच…
-
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी ४.२५ कोटींचा निधी वितरीत
नवी दिल्ली - नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ.…
-
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य…
-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे उपोषण आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…
-
संविधान दिनी ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ माहितीपटाचे उद्या समाज माध्यमांवर प्रसारण
मुंबई/प्रतिनिधी - संविधान दिनानिमित्त ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत मार्गदर्शक सूचना
कल्याण प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्व भागातील…
-
विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नसल्याने पत्रीपुलाबाबत टिका - खा. डॉ. श्रीकांत शिंदे
प्रतिनिधी. कल्याण - अंतिम टप्प्यामध्ये काम आलेल्या पत्रीपुलाच्या उभारणीत किती…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कलिंगडावर साकारून अनोखी जयंती साजरी
अंबरनाथ/प्रतिनिधी- कोरोनाबाबतचे नियम पाळत अंबरनाथ येथील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने…