मुंबई/प्रतिनिधी – मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरु आहे. याबाबत 23 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनाथांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयान्वये अनाथांना वयाच्या 28 वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित करुन प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. शासन निर्णयातील इतर अटींची पूर्तता करणाऱ्या अनाथांना तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही या विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक :022-22852814 (सकाळी 10 ते सायं. 6) ई-मेल क्रमांक : dycor.ho-mum@gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबईचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Related Posts
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका तसेच अन्य…
-
चार ते पाच दिवसात प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करा – ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
प्रतिनिधी . ठाणे - महापालिकेने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे…
-
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे :- मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला…
-
मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे वाटप सुरू
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/HqYjeMxLNv0 कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
केडीएमसी क्षेत्रातील दुकानाचा,आस्थापनेचा नामफलक मराठीत लावण्याचे निर्देश, अन्यथा होणार कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शासनाच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
दिलासादायक बातमी,केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध झाले शिथिल
कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार कल्याण डोंबिवलीतील कोवीड निर्बंधही…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
केडीएमसी क्षेत्रातील इलेक्ट्रीक, हार्डवेअर दुकाने ७ ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी
कल्याण प्रतिनिधी - तोक्ते चक्र वादळांमुळे शहरातील बऱ्याच घरांचे नुकसान…
-
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
‘नैना’ क्षेत्रातील बांधकामांना रेरा आधी सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…