मुंबई/ प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार माहे एप्रिल 2021 व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण सुरू आहे.
तसेच कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना माहे मे 2021 व जून 2021 करीता अनुज्ञेय असलेले नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. त्यानुसार माहे मे 2021 करीताचे मोफत अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2021 महिन्यात मोफत धान्य घेतले नाही. त्यांना माहे मे 2021 मध्ये दुप्पट धान्य मोफत मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.
मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरिता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. तसेच अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करुन घ्यावे, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी केले आहे.
Related Posts
-
मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका…
-
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस व ट्रकचा अपघात, 2 ठार 30 जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मुंबई आग्रा…
-
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लोकनेते दि. बा.…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
ई- संजीवनी मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने ८ कोटींचा टप्पा केला पार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या ई-…
-
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना मे-२०२१ मध्ये २ वेळा मिळणार मोफत अन्नधान्य
मुंबई/ प्रतिनिधी - माहे मे – २०२१ मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन…
-
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील२८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
एमआयडीसीतर्फे धारावीत धान्याचे वाटप
प्रतिनिधी मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायम सामाजिक बांधिलकी…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…