भिवंडी/संघर्ष गांगुर्डे – वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी वंचितच्या वतीने युवा जोडो अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून तरुण युवकांना वंचित आघाडीत सामील करून त्यांना राजकारण व सामाजिक कार्याचे धडे देऊन भविष्यात लोकोपयोगी कार्यकर्ता तयार करण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे वंचितचे संघटन अधिकाधिक मजबूत करणार आहोत, त्याचबरोबर आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी भिवंडीत शुक्रवारी युवा मेळावा कर्यक्रमा प्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने अशोक नगर येथील मंगलमूर्ती हॉल येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचितचे राज्य महासचिव राजेंद्र पातुडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्यासह वंचितचे ठाणे भिवंडी व परिसरातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मुंबई ठाणे या शहरांपासून अगदी नजीक असलेल्या भिवंडी शहराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद असल्याने वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी आश्चर्य व्यक्त करत अशा प्रकारच्या राजकारणात फक्त आर्थिक गणित पहिले जाते शहर विकासाकडे मात्र दुर्लक्ष होते तीच परिस्थिती भिवंडी शहराची झाली असून आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित पौरण ताकदीनिशी उतरणार असून वंचितचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आनण्याचा प्रयत्न असणार आहे.
येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट येथील राजकीय नेते पुढाऱ्यांकडे नाही किंबहुना त्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही हे फार दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया देखील यावेळी विश्वकर्मा यांनी दिली. तर सध्या युवकांचे आकर्षण वंचित आघाडीकडे असल्याने जास्तीत जास्त युवक सध्या वंचित आघाडीत सामील होत आहेत , आगामी काळात ठाणे जिल्ह्यात वंचित आपला चांगला दबदबा निर्माण करेल अशी आशा यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी व्यक्त केली.
Related Posts
-
भिवंडी ब्रेकिंग
भिवंडी शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आगआगीवर नियंत्रण…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आपल्या कामासाबंधी…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
केडीएमसी खड्ड्याची महापालिका? माजी नगरसेवकाने स्वखर्चाने बुजवले खड्डे
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण शीळ रोड,मलंग रोड,पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे…
-
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट
प्रतिनिधी. ठाणे - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. भिवंडी/प्रतिनिधी - सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक…
-
आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका अधिकारी यांच्याकडून रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका आधिकारी यांच्याकडून कल्याण रेल्वे स्टेशन…
-
भिवंडी कोरोना लस साठा अपुरा ; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या…
-
भिवंडी मनपा आणिआगा खान एजन्सी फॉर इंडियाच्या वतीने जागतिक जल दिन साजरा
भिवंडी प्रतिनिधी -पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. याचे महत्व…
-
भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा…
-
भिवंडी, मुंब्रा येथे वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.…
-
भिवंडी लोकसभेसाठी शरद पवार आग्रही; बाळ्या मामा राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
भिवंडी लोकसभेत ३६ उमेदवारांची ४३ नामनिर्देशनपत्रे वैध तर ५ उमेदवारांचे अर्ज अवैध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी…
-
उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती…
-
भिवंडी पोलिसांकडून पाच गुन्ह्याचा उलगडा, ५ आरोपींना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी. भिवंडी- भिवंडी शहरातील शांती नगर पोलिस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात…
-
भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडीची बिकट समस्या,वंचितचा आंदोलनाचा इशारा
भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी…
-
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन…
-
भिवंडी कल्याण शील रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मनविसेनेची मागणी
भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची…
-
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात ध्वज वितरण केंद्राचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - “घरोघरी तिरंगा" या…
-
भारतीय मानक ब्युरोची भिवंडी,उल्हासनगर येथे सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - भारतीय मानक ब्युरोच्या (BIS),…
-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी चाचपणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई…
-
कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पत्रकार हा सर्व…
-
भिवंडी गट शिक्षणाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक, मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतला प्रवेश
ठाणे/प्रतिनिधी - आज काल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे हे…
-
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ मधील प्रकल्पग्रस्तांच एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार-नगरविकासमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
महापालिका निवडणुकीत पॅनल पद्धती रद्द करावी, उच्च न्यायालयात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तीवाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र सरकारने आणलेला प्रभाग…
-
कल्याणातील महापालिका मुख्यालय, एसटी डेपो, कोर्ट स्थलांतराच्या विरोधात राष्ट्रवादीची सह्यांची मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सद्या स्मार्ट…
-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांच्या सेवा समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे भिवंडी महापौरांचे निर्देश
भिवंडी प्रतिनिधी - सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच याच महिन्यात…
-
चार ते पाच दिवसात प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करा – ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
प्रतिनिधी . ठाणे - महापालिकेने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे…
-
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक व अमरावती या…
-
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबई येथे…
-
मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ, पर्यटकांसाठी खुश खबर
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात…
-
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक मध्ये राजकीय सभांचा धडाका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - २०२४ ची ही…
-
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या…
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - चुलीत गेले नेते, चुलीत…
-
मुंबईत नवीन वर्षात राजकीय भस्मासुराचे होणार दहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या राजकारणात बरेच…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
राजकीय दहीहंडींच्या चढाओढीमुळे नागरिकांना करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण मध्ये…
-
दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या…