अहमदनगर/प्रतिनिधी – जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेने मला तीव्र दुःख झाले आहे. या दुर्घटनेसाठी नेमलेल्या चौकशी समितीने तात्काळ चौकशी पूर्ण करावी असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागाला काल अचानक लागलेल्या आगीसंदर्भात त्यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत त्यांनी सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, अग्निशमन,विद्युत वितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून, रुग्णालयात नियमित देखरेख, येथील रुग्णांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची नियमित तपासणी होते का तसेच याबाबत कार्यप्रणाली ठरून त्याप्रमाणे कामकाज झाले पाहिजे. अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी.वारूडकर, जिल्हा संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडोदे उपस्थित होते. या बैठकीनंतर, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
Related Posts
-
त्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/xDcVTzDlyU4 डोंबिवली/प्रतिनिधी - केबल व्यावसायिक आत्महत्या…
-
पीएनबी बँक घोटाळ्याचे बीड कनेक्शन,साखर कारखान्याच्या चेअरमनची सीबीआयकडून चौकशी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - देशात गाजलेल्या पीएनबी बँक…
-
पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता होणार पूर्ण
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा…
-
कोपर उड्डाणपूलाचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण होणार
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या कामाची…
-
काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार - मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट…
-
नवीमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोरबे धरण पूर्ण भरले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
ईव्हीएम मशीन हॅक व्हायरल व्हिडियो प्रकरणाची चौकशी करण्याची शिवसेना नेत्याची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी- ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडीओबाबत भाजप आमदार…
-
येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार - केडीएमसी आयुक्त
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा…
-
लढाऊ विमान चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३७ अधिकाऱ्यांना 'एव्हिएशन विंग्स' प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - नाशिकरोड येथिल कॉम्बॅट एव्हिएटर्स…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
घाटणे गावामध्ये कोरोना विषयक झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक
सोलापूर/अशोक कांबळे - राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारें घाटणे गावचे सरपंच…
-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प २०२३ अखेर पूर्ण होणार – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प…
-
रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वे लॉजिस्टिक…
-
खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील…
-
कोल्हापूर नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या…
-
‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर राज्यात पहिला जिल्हा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील डाटा दुरुस्ती मार्च अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फेब्रुवारी…
-
केडीएमसी निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढविण्याच्या तयारीत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी -सध्याची राजकिय परिस्थितीत पाहता…
-
कल्याणात रोटरीच्या पूर्ण मॅरेथॉन मध्ये धावले २ हजारांहून अधिक स्पर्धक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - रोटरी क्लब ऑफ…
-
जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आरोग्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा घेतला आढावा
अहमदनगर/प्रतिनिधी - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग…
-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे…
-
अदानी समूहाच्या गैरकारभाराची चौकशी करा; कल्याणात एसबीआय बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - हिंडनबर्ग रीसर्चचा अहवाल…
-
वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे नगरविकासमंत्री यांचे आदेश
मुंबई/प्रतिनिधी - वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर…
-
डोंबिवली अत्याचार प्रकरण, निलम गोऱ्हे यांनी घेतली पोलिस अधिकारी व पिडीतेच्या कुटुंबियांची भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी विधान परिषदेच्या…
-
अहमदनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत, चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश
अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा…
-
वीजचोरी पडली महागात, दोन वर्षाचा तुरुंगवास,अहमदनगर न्यायालयाचा निकाल
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक, ता.जि. अहमदनगर येथील…
-
रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा निषेध - नीलम गोऱ्हे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी -रामदेवबाबा यांनी एका कार्यक्रमात महिलांबद्दल…
-
मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तात्काळ प्रभावाने माहिती देण्याचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या ग्राहक…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त यांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
धान घोटाळा चौकशी प्रकरणी मुंबईचे पथक गोंदियात दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात…
-
कल्याणातील एफ केबिन मुख्य रस्त्याचे काम पूर्ण,लवकरच होणार वाहतुकी साठी खुला
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एमएमआरडीएच्या निधीतून कल्याण(पूर्व) मधील…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
नेवासा येथे नव्याने उपविभागाची निर्मिती,तालुक्यातील कामे गतीने पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मृद व जलसंधारण विभागाच्या…
-
250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एमडीएलने केले विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - माझगाव डॉक शिपबिल्डर्स…