पुणे/प्रतिनिधी – पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) 2 हजार 908 सदनिकांसाठीची ऑनलाईन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने व नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपलंही एक घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हा सुध्दा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सगळ्यांनाच घर मिळावं, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु आज फक्त 2 हजार 908 घरं असल्याने तितक्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 2022 पर्यंत सर्वांसाठी घर हा आपला कार्यक्रम आहे.
आज 2 हजार 908 घरांच्या लॉटरीची सोडत हेसुध्दा त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे. पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या नव्याने वाढणाऱ्या शहराचा विकास नियोजनबध्द करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. राहण्यासाठी राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागतो. हे राज्यात सर्वोत्तम असणारं आपल पुणे शहर देशात सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु या. म्हाडाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. पुणे शहराच्या विकासासाठी म्हाडाने आणखी चांगले योगदान देण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. आज लॉटरीच्या निमित्त ज्यांना हक्काचे घरं मिळणार आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. इतरांनी निराश न होता म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.यावेळी उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन लॉटरीतील विजेत्या सदनिका धारकांना प्रतिनिधीक स्वरुपात त्यांच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
Related Posts
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत संपन्न
मुंबई :- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान खूप मोठे…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
ऑनलाईन जुगार ॲप जाहिरात बंदीसाठी नागरिकांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या इंटरनेटचे…
-
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया…
-
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गृह विभागात लवकरच…
-
धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत.…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
राख्यांच्या ऑनलाईन विक्रीचा किरकोळ व्यावसायिकांना फटका
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - भाऊ बहिणीचे…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक,…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
मुंबई/प्रतिनिधी - हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
-
चित्रकलेचे भरले ऑनलाईन प्रदर्शन
कल्याण /प्रतिनिधी- महाराष्ट दिनाचे औचित्य साधून वेदांत आर्ट अकॅडमीच्या वतीने…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
बेरोजगारांना सुवर्णसंधी ऑनलाईन रोजगार मेळावा
प्रतिनिधी. कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास…
-
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…