प्रतिनिधी.
मुंबई – लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तीन महिन्याच्या वीजबिलात अव्वाच्या सव्वा युनिट आकारून वीजग्राहकांची लूट करण्यात येत होती. या विरोधात वंचित बहूजन आघाडीने २४ तारखेला राज्य विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. त्यावर राज्य वीज नियामक आयोगाने सरासरी वीज बिल रद्द करून दरमहा बिल भरण्याचे तसेच ग्राहकांचे समाधान झाल्या शिवाय वीज पुरवठा खंडित करू नये असा दिलासादायक निर्णय दिला. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून पक्षाच्यावतीने आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत मार्चनंतर थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेऊन तीन महिन्यांचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. मात्र बिल देतांना वीज वापरापेक्षा अधिक देयकाचे बिल देऊन ग्राहकांची प्रचंड लुट करण्यात आली. हे बिल आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर गेले. त्यामुळे वीज बिल जवळ जवळ चौपाटीने वाढले. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक ग्राहकांनी महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात २४ जून रोजी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या. स्लॅब बेनिफिट न देता ग्राहकांना एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम दिली गेली. त्या रकमेचे समायोजन तसेच चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीची तत्परतेने निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकांना करावा लागेलं शिवाय सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
दरम्यान महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही तसेच जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिली असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. मात्र विजबिलाची रक्कम पाहता ही सरकारी लूट असल्याने ग्राहकांनी अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये तसेच राज्य विद्युत नियामक आयोगाने विज ग्राहकांची लुट थांबवावी अशी मागणी करण्यात आली होती. सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले होते. नियामक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन सरासरी ऐवजी दरमहा वीज बिल भरणा करून घेण्याचे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान होई पर्यंत वीज पुरवठा खंडित करू नये असा निर्णय दिला. त्यामुळे ग्राहकांची या सरकारी लुटी पासून सुटका झाली आहे. ग्राहकांनी अव्वाच्या सव्वा बिल न भरता वीज वापरा प्रमाणे बिल भरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
Related Posts
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
-
वीज दरवाढी विरोधात तेजश्री कार्यालयावर आपचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरण कडून लॉकडाऊन…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
कंत्राटीकरणाच्या निर्णया विरोधात सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - 6 सप्टेंबर…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
आजाद समाज पार्टीचे कंत्राटी भरती विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्य शासनाने…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
डोंबिवलितील फडके रोडवर आकर्षक विद्युत रोषणाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या फडके रोड परिसरात…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
साताऱ्यात उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदें मैदानात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सातारा/प्रतिनिधी - लोकसभेच्या रणधुमाळीला आता…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे…
-
शिक्षणाच्या खाजगीकरणा विरोधात शिक्षकांचा आक्रोश महामोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव/प्रतिनिधी - शिक्षक भरती खाजगीकरण ,अतिरीक्त…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
तुटलेल्या विद्युत तारांमुळे ७ जनावरांचा जागीच मृत्यू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे…
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन…
-
मोदी सरकार विरोधात वंचितचे बेरोजगारीचे देखावे दाखवत आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचे प्रात्यक्षिक
नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने आयोजित केलेल्या अति…
-
सरकारी रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोपींवर कारवाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शासकीय रुग्णालयात…