महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

लोकशाही हरवली, शाळेच्या बसवरील बॅनर ठरलाय चर्चेचा विषय

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत शाळेच्या बस लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे. विद्यानिकेत शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलने प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय .कोरोना काळातील मनमानीवर टीका करताना थेट लोकशाही हरवली आहे, अशा आशयाचे बॅनर शाळेच्या बसवर प्रसिद्ध केला आहेत. सर्व सामन्यांच्या मनातील खदखद आहे ती शाळेतल्या पालकांच्या बोलण्यातून जाणवतंय ते शाळेने आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं शाळेचे व्यवस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले

सर्व सामान्यांच्या मनातील खदखद आहे. ती आम्ही शाळेच्या बसवर बॅनर लावून मांडली आहे. जन सामान्य कोरोनामुळे आवश्यक ते नियम पाळत आहे. प्रशासनाने जे कर्तव्य करायले पाहिजे. नागरीकांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. ते हल्ली होत नाही. सरकारी कार्यालयात आत जाता येत नाही गेले तरी अधिकारी भेटत नाही. इनव्हर्डला लेटर द्या आम्ही बघतो म्हणून सांगतात. शहराच्या समस्या तशाच राहतात. जनतेवर नवे नियम लादले जातात मात्र जनतेला विचारत नाही. सात ते 2 ही दुकानाची वेळ ठेवली होती ती खरंच योग्य आहे का ? शाळा आज उद्या उघडणार हे तळ्य़ात मळयात सुरु आहे तो निर्णय शाळा आणि पालकांना ठरवू द्या. सगळे डिसिजन मेकिंग प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले आहे.लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय कारभार सुरु आहे. सरकारने घेतलेले निर्णय हे तळातील लोकान पर्येंत यायला वेळ लागतो . लोकशाहीत असे असून चालत नाही .याचे दुख आहे. म्हणून आम्ही म्हटले आहे की, लोकशाही गेली कुठे आम्ही लोकशाही शोधतोय असे विद्यानिकेतन शाळेचे प्रमुख विवेक पंडीत यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »