प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण परिसरातील #कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल
जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली असून याप्रसंगी पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले.यावेळी ऑक्सिजनचा मोठ्या तुटवडा जाणवतो आहे प्रश्न विचारले असता राज्यसरकारने निर्णय घेतला असून ऑक्सिजन 80% कोविड साठी वापरला जाणार असून 20% ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी याचा निर्णय झालेला त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असे पालकमंत्री यांनी सागितले.
या लोकार्पण सोहळया समयी पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे, आमदार मा. रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मा. नगरसेवक सुनील वायले, सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्षनेते राहुल दामले, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, उपयुक्त पल्लवी भागवत, महापालिका सचिव संजय जाधव, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंञण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सरवणकर, प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते तसेच इतर पालिका सदस्य, पालिका अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


Related Posts
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण आगारात आंदोलनकर्त्या कामगारांची भाजपच्या किरीट सोमय्या यांनी घेतली भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एस टी कामगारांना कायमस्वरूपी शासनात विलनीकरण करण्यात…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार,पालिका आयुक्त यांनी केली पहाणी
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील समस्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर आ. राजू पाटील यांनी वाचला पाढा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/ प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
दुर्गम भागातील दोदराज येथे पोलीस जवानांच्या सोबत पालकमंत्री यांनी दिपावली सण केला साजरा
गडचिरोली/प्रतिनिधी - राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना, पालकमंत्री भुजबळ यांनी दिली घटनास्थळी भेट
️ नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण हे ऐतिहासिक शहर…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
कल्याण डोंबिवलीची पाणी टंचाई अर्थसंकल्पीय अधिवेशनात,आ. राजू पाटील यांनी मांडली लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबईत मधील…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…