नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे :- मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही उपकेंद्रांना हेच नाव कायम ठेवण्याबाबत देखील या बैठकीत एकमत झाले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्री. रवींद्र कुलकर्णी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निर्णयाचे हे पत्र त्यांना सुपूर्द केले.धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहरातील सर्वांगीण योगदान लक्षात घेऊन ठाणे शहरात बालकुम परिसरात तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नाव देण्यात यावे अशी शिफारस राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठाला केली होती. तशी मागणी करणारे पत्रच त्यांनी विद्यापीठाला लिहिलं होतं.याबाबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील योगदान पाहाता त्यांचेच नाव या उपकेंद्राला देणे योग्य ठरेल याबाबत समितीच्या सदस्यांचे एकमत झाले.
याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राला देखील हेच नाव कायम ठेवण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी ‘गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव विद्यापीठाच्या ठाणे केंद्राला दिले जाणे हा त्यांचा सन्मान असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाचा हा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. दिघे साहेबानी आयुष्यभर अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील 10 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेआधी सराव करता यावा यासाठी सराव परीक्षांचे आयोजन केले. गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या याच कार्याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली याचा आज विशेष आनंद होत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले’.धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावे यासाठी सिनेट सदस्य तथा ठाण्यातील सी.डी. देशमुख संस्थेचे संचालक श्री. महादेव जगताप यांनी विशेष प्रयत्न केले. लवकरच या दोन्ही उपकेंद्रांचा नामकरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Related Posts
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला दिली भेट
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर…
-
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
मुंबई प्रतिनिधी- मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल)…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालयाकडून आज…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
दिग्दर्शक विजय आनंद यांचे चिरंजीव वैभव आनंद यांची भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - चित्रपटाची पुनर्संचयित…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…