मुंबई /प्रतिनिधी – शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश राहील. तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही याअंतर्गत राबविले जातील.आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल यामध्ये नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती – संविधानिक मुल्ये अंगी बाणवणारे, सोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य या सारखी अन्य कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येतील.आज मंजूरी देण्यात आलेल्या ४८८ “आदर्श शाळा” च्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
Related Posts
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत नमुंमपा शाळा क्र.३६ संघाची लक्षवेधी कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक…
-
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
शंभर वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
कोरोना रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा,स्विमिंग पुल तूर्तास बंद राज्य सरकारचा निर्णय
मुंबई -: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासकीय कामकाज अधिक…
-
शाळा आमुची सुटली रे व्हिडिओ गीताचे अनावरण,गीताच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती
कल्याण प्रतिनिधी -शाळा आमुची सुटली रे या व्हिडीओ गीताने निश्चितच…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
बापूसाहेब आडसुळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
प्रतिनिधी. सोलापूर - मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथील…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
पुणे प्रतिनिधी- पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
शाळा कंत्राटी करणं परिपत्रकाची होळी करत छात्रभारतीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
नवीन सैनिक शाळा उभारण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भागीदारी…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार
मुंबई/प्रतिनिधी - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी २१ नव्या सैनिकी शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजूरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशात, स्वयंसेवी संस्था /खाजगी…