प्रतिनिधी.
मुंबई – केंद्र सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आली आहे. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्यात काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहिरनामा बनवले आहे. अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहिरनामा होता की, सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते, हाच प्रश्न पडला आहे, अशी घणाघाती टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
श्री.थोरात म्हणाले की, देशाच्या इतिहासात अर्थसंकल्पातून पायाभूत विकासाच्या प्रकल्पांची घोषणा व्हायची. सत्तर वर्षात यातून अनेक प्रकल्प उभे राहिले. आजच्या अर्थसंकल्पातून मात्र हे सगळे प्रकल्प विकून आत्मनिर्भर भारताच्या पोकळ घोषणा अर्थमंत्र्यांनी दिल्या आहेत. विमानतळ, महामार्ग, वीज वितरण वाहिन्या, रेल्वे मालवाहतूक मार्गाचे काही भाग, शासकीय गोदामे, गेल, इंडियन ऑईलची पाइप लाईन आणि स्टेडियम सरकार विकणार आहे. तसेच देशातील सात बंदरेही खासगी कंपन्यांना दिले जाणार आहेत. देशाची संपत्ती आणि सुरक्षा खासगी कंपन्यांना विकली आहे. आजवर एलआयसी ही भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम होते. आज एलआयसी विकण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. आपले भविष्य सुखकारक आणि सुरक्षित व्हावे म्हणून एलआयसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यावधी लोकांचे भवितव्य यामुळे अंधारात ढकलले आहे.
सरकारने नियोजनशून्यरित्या लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले, त्यांना हा अर्थसंकल्प समर्पित असेल अशी अपेक्षा होती. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. जीएसटीचे अवाजवी दर सरकार कमी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या दरातही सरकारने कपात केली नाही. ही सर्वसामान्य गरिबांची मोठी फसवणूक आहे. यामुळे महागाई वाढतच जाणार आहे.
कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने अचानक कुठलेही नियोजन न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चाक गाळात रुतले होते, कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. लाखो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या गरीब लोकांना गरीब लोकांच्या खात्यात रोख रक्कम न्याय योजनेच्या माध्यमातून द्यावी अशी मागणी आमचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली असती. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती पण सरकारने गरीब जनतेची घोर निराशा केली असल्याचे श्री.थोरात यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीच्या प्रचारावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. आज अर्थसंकल्पात देशवासियांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती पण सरकारने देशाची निराशा केली. महाराष्ट्र आणि मुंबईला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राशी सूडबुद्धीने वागण्याची भूमिका यातून पुन्हा एकदा दिसून आली. कराच्या रूपाने महाराष्ट्र सर्वात जास्त रक्कम केंद्राला देतो पण महाराष्ट्राला मात्र अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. तर आयकर मर्यादेचा उल्लेख टाळून नोकरदार मध्यमवर्गीयांची घोर निराशा केंद्र सरकारने केली आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदार, तरूण, महिला यांच्यासह मध्यमवर्गाचीही घोर निराशा केली आहे, असे थोरात म्हणाले.
Related Posts
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
केंद्र सरकारच्या २०२३ वर्षाच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री अनुराग…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
वंचितच्या सिद्धार्थ मोकळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
१४६ खासदारांच निलंबन,केंद्र सरकार विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - दिल्ली येथे संसदेच्या…
-
धनगर बांधवाचे सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको आणि मुंडन आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - धनगर समाज…
-
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र…
-
दिंडोरी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वनी येथे…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात…
-
वाळू धोरणातील सहजतेसाठी धोरणात बदल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न…
-
दिलासादायक बातमी, डोंबिवलीत लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
कल्याणात जनजागरण यात्रा काढून कॉग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका कोणत्याही…
-
विविध विकास कामांच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडें वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघात जल…
-
सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - कांद्याचे बाजार भाव…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु
मुंबई/प्रतिनिधी - कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक…
-
श्रीसदस्यांना सरकारने हिटलर प्रमाणे वागणूक दिली, 'आप'ची सरकार वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - खारघर मधील घटनेने…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
धुळ्यात देवपूर मतदान केंद्र क्रमांक २९ येथे गेल्या अर्धा तासापासून ईव्हीएम मशीनच बंद
NATION NEWS MARATHI ONLINE. धुळे/प्रतिनिधी - धुळे शहरातील देवपूर मतदान…
-
सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय,तृतीयपंथीय सेजलकडे सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड - भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात…
-
केंद्र सरकारने मराठा आरक्षण मर्यादा वाढीचे विधेयक आणावे ट्रीपल इंजिननेही घ्यावा पुढाकार - राजेनिंबाळकर
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
अतिदुर्गम पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी केंद्र सुरू
प्रतिनिधी. गडचिरोली - तालुक्यातील पेंढरी व गट्टा बहुप्रलंबित धान खरेदी…
-
वाढती महागाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचितची भव्य पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - बिंदू चौकात सुरु झालेली…
-
तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना,अन्यथा घरभाडे बंद करण्याचा महसूलमंत्री यांनी दिला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक…
-
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी…
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - नवोन्मेषाला चालना आणि…
-
काँग्रेसवर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये - केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची टीका
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- अध्यक्ष निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत…
-
खादी व ग्रामोद्योगच्या मध केंद्र योजनेअंतर्गत मधमाशापालन साठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन,…
-
जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र सुरू प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही
प्रतिनिधी . सोलापूर - जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा…
-
कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी, जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करा
मुंबई/प्रतिनिधी- देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल…
-
केंद्र सरकारचा २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय म्हणजे, आणखी एक जुमला - रविकांत तुपकर
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - कांद्यावर 40%…