प्रतिनिधी .
मुंबई – बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा मंदावलेला वेग आता वाढणार असून त्यासाठी जिल्ह्यात 16 खरेदी केंद्रे 20 ग्रेडर्सच्या साहाय्याने सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली.लॉकडाऊनमुळे व ग्रेडर्सच्या उपलब्धी मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. खरेदीचा वेग वाढावा यासाठी ना. मुंडे यांच्याकडून कृषी विभाग व सीसीआयकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रेडर्स उपलब्ध होत नसल्याने आता कृषी विभागाच्या 20 कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील आणखी 16 कापूस खरेदी केंद्रे दोन दिवसात सुरू करणार असल्याचे ना. मुंडे म्हणाले.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेल्या कापसामुळे, तसेच मान्सून – खरिप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता.
खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ना. मुंडे यांनी कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करुन या विषयावर आता तोडगा काढला आहे.कृषी विभागाने ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार आपले 20 ग्रेडर्स उपलब्ध करून दिले असून, जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या 4 खरेदी केंद्रांवर या ग्रेडर्सला दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर या ग्रेडर्स मार्फत जिल्ह्यात 16 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील.मान्सूनच्या तोंडावर जिल्ह्यात शिल्लक असलेल्या कापसाच्या खरेदीला अधिक वेगाने सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Related Posts
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यापाठीशी उभे राहायला हवे- ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे…
-
नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची…
-
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू
पुणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य निवासी महाविद्यालयाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर मुलांप्रमाणे…
-
बीड-परळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात, २ तरुण ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - परळी येथून स्कुटी वरुन परतताना…
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
या जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी. मुंबई - बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या…
-
एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही याची दक्षता घ्या- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
प्रतिनिधी. जालना – जालना येथे सीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या…
-
शहादा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
बीड मधील स्व.केशरकाकू फ्रुट आडत मार्केट टाकणार कात
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड शहरातील व तालुक्यातील…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील रोहन…
-
आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील सुधारित आरक्षणास मंजुरी
मुंबई/प्रतीनिधी - अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेती व्यवसाय करत असताना…
-
बीड जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
कापूस खरेदीत तफावत आढळल्याने कारवाईचे निर्देश, जिनिंगला जिल्हाधिका-यांची अचानक भेट
प्रतिनिधी यवतमाळ - शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गत आठवड्यात पालकमंत्री…
-
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली ग्राम पंचायतीला स्वच्छ सुजल शक्ति सन्मान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील नांदूर…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
तूर कापूस पिकाच्या आड गांजाची शेती; तीन कोटीचा मुद्देमाल जप्त
नेशन मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान…
- मुंडे साहेबांचा वारसा हा कोणत्याही संपत्तीचा नसून तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा आहे - पंकजा मुंडे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बीड/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा…
-
मान्सूनला थोडेच दिवस शिल्लक असल्याने कापूस लागवडीला आला वेग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - मान्सून काही दिवसावर…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,…
-
कापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - संभाजीनगर मधील सिल्लोड…
-
कोरोनाचे नियम पाळत सोलापूर जिल्ह्यातील शाळांची अखेर घंटा वाजली
सोलापूर/अशोक कांबळे - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
पीएनबी बँक घोटाळ्याचे बीड कनेक्शन,साखर कारखान्याच्या चेअरमनची सीबीआयकडून चौकशी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - देशात गाजलेल्या पीएनबी बँक…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - म्हणतात ना…
-
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी ग्रासला…
-
वस्त्रोद्योग मंत्रालयाने साजरा केला ‘जागतिक कापूस दिवस’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक…
-
विविध विकास कामांच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडें वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघात जल…
-
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
सांगली/प्रतिनिधी - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई…
-
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
बीड/प्रतिनीधी - ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची…