कल्याण/ प्रतिनिधी – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत कमी पगार देण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेत नसल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध कोविड सेंटर मध्ये हजारो नागरिकांची सेवा डॉक्टरांसोबतच सफाई कर्मचारी करत आहेत. टाटा आमंत्रा, आर्टगॅलरी, डोंबिवली जिमखाना या कोविड सेंटरमधील शार्प कंपनीच्या अंर्तगत शेकडो महिला व पुरुष सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कोविड काळात १२ हजार रुपये वेतन होते. असे असतांना संबंधित ठेकेदाराकडून तीन हजारांची कपात करून यावर्षी केवळ ९ हजार रुपये वेतन देण्यात येत आहे.
त्याचबरोबर या जीवघेण्या आजाराला सामोरे जाताना या कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील वाऱ्यावर सोडला असून त्यांना कोणताही इन्शुरन्स नाही, कोणत्याही सुरक्षेची काळजी नाही. त्यांना देण्यात येणारे सुरक्षा किट अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, मास्क व हॅण्डगलोज सारख्या सुरक्षा कवच संबंधित शार्प सर्विसेस कंपनीकडून मिळत नाही. त्याचबरोबर आरोग्य तपासणी नाही, साप्ताहिक सुट्टी,कामावरून काढण्याची धमकी अशा अनेक मुद्यांवर कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आपले तसेच आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. आपल्या या मागण्यांसंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास या कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता संबंधित ठेकेदाराला या सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
Related Posts
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर
भिवंडी/प्रतिनिधी - तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड…
-
वाशी एक्सिबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा -महसूल आयुक्त शिवाजी दौंड
नवी मुंबई - वाशी एक्सिबिशन सेंटर येथे सुमारे 1200 बेड…
-
भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत
भिवंडी/ प्रतिनिधी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सीजन ,रेडिमेसिव्हर इंजेक्शन…
-
दिड वर्ष कोविड रुग्णाची सेवा करून टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटर बंद
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे…
-
अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रशासनास आत्मदहनाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मुखेड ते…
-
पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुढील चार-पाच दिवस हवामान…
-
जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/90SmpybfB0A सोलापूर/प्रतिनिधी - करमाळा तालुक्यातील उमरड…
-
सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे सफाई…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि रायपूरच्या वेदांत बाल्को मेडिकल सेंटर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्र्वादी कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या मराठवाड्यामध्ये…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत…
-
खतांच्या गोदामांचा ताबा घेण्याचा वंचितचा सरकारला इशारा
नेशन न्यूज़ मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी - शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांची…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
अतिवृष्टीमुळे भातसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भातसा धरण…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, बाळासाहेबांनी शासनाला दिला अखेरचा इशारा
मुंबई - राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…
-
कल्याण मधील पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु
कल्याण/प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
मुख्यमंत्री यांच्या घरावर बिराड आंदोलनाचा अखिल भारतीय आदिवासी सेनेचा इशारा
https://youtu.be/-xm7AhvNkiE धुळे/प्रतिनिधी -दादर मध्य रेल्वे स्टेशनच १६ डिसेंबर पर्यंत डॉ.…