मुंबई/प्रतिनिधी – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात आली.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास वर्ग व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार,परिवहन मंत्री अॅड.अनिल परब, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार इम्तियाज जलील, आमदार नाना पटोले, आमदार कपिल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सर्वश्री विनायक मेटे,जोगेंद्र कवाडे, शैलेंद्र कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
इंपिरिकल डेटा तयार करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात येऊन त्यांना लवकरात लवकर हा डेटा तयार करण्यासंदर्भात निर्देश देण्याबाबत तसेच यासंबंधात महाधिवक्ता यांचे अधिक मार्गदर्शन घेण्यात यावे. आयोगाकडून इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करण्यात यावा व हा अहवाल येण्यास उशीर होत असल्यास अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित निवडणुका काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात याव्यात असेही आजच्या बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले.बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक मध्ये राजकीय सभांचा धडाका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - २०२४ ची ही…
-
बाप्पाच्या आगमनासाठी फुलांचे गरुड झेप रथ तयार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या आगमनाच्या…
-
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या…
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - चुलीत गेले नेते, चुलीत…
-
मुंबईत नवीन वर्षात राजकीय भस्मासुराचे होणार दहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या राजकारणात बरेच…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
राजकीय दहीहंडींच्या चढाओढीमुळे नागरिकांना करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण मध्ये…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या…
-
केडीएमसीने ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले सुरक्षित सुबक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या केडीएमसी आयुक्त यांच्या सूचना
कल्याण/प्रतिनिधी - अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा…
-
फळे, फुलांपासून तयार होणारे मद्य आता विदेशी वर्गात
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित…
-
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर/अशोक कांबळे - स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय…
-
नांदेड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय नैराश्य संपविने तुमच्या हातात आहे - प्रकाश आंबेडकर
नेशान न्यूज मराठी टीम. नांदेड - नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या…
-
महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकच्या जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात नव्या राजकीय पक्षाची स्थापना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नाशिकच्या…
-
हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू आता फ्लिपकार्ट वर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी…
-
अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या आरोग्यमंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा…
-
कोरोचीत टेपिंगसह तयार होणारे पीपीई किट डिआरडीओ प्रमाणित
प्रतिनिधी. कोल्हापूर - कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या…
-
थंडीत मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले, ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकींत २१६६ अर्ज दाखल
प्रतिनिधी. सोलापूर - मोहोळ तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीपैकी 76 ग्रामपंचायतिच्या निवडणुका…
-
दिव्याच्या विकासावरून राजकीय नेत्यांवर आमदार राजू पाटील आक्रमक, दिव्याचा वासेपूर केल्याचा दिला टोला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/JvC41ISiJpg कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी - बाळासाहेबांची शिवसेना…
-
बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत ठिय्या आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
मराठा समाजाने लावले प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर,राजकीय वर्तुळात चर्चाना उधान
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - आज धुळे शहरात वंचित…
-
महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी जी 20 अंतर्गत महिला 20 ची…
-
नागपूरच्या राजेश जोशींनी तयार केले सर्वात छोटे व हलके विमान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगभरात असे कुठलेच…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
डोंबिवलीत कोरोनाविरोधात सर्वपक्ष एकत्र,लवकच डोंबिवलीत सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्र
कल्याण प्रतिनिधी - राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू…
-
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा; प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई दि. ७ - देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने…
-
कल्याण क्राइम ब्रांचची मोठी कारवाई, आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर छापा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरात एका…
-
२७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीची मुख्यमंत्री यांचाशी सकारात्मक बैठक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/TQKgNYZVdKw डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात…
-
रेल्वे कडून सिमेन्स इंडिया कंपनीला ९००० एचपी इलेक्ट्रिक मालवाहू इंजिन तयार करण्याचे कंत्राट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेनं सिमेन्स…
-
राजकीय पक्ष, प्रतिनिधींनी समाज माध्यमांचा वापर जबाबदारीने आणि नैतिकतेने करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील निवडणूक…
-
जानेफळ पॅटर्न, कोरोना लसीकरणात आपला स्वत:चा पॅटर्न तयार करणारे गाव
औरंगाबाद/ प्रतिनिधी - आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती…
-
आ.राजू पाटील व सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश,भंडाली डंपिंग लवकरच बंद होणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/972I5UsBGWY?si=bwWb04RFbPGvj9Rh कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी - आज संपूर्ण देशात…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
वंचितच्यावतीने मालेगावात शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. मालेगाव - देशात इतर राजकीय पक्षांनी…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…