नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींचा वापर टिश्यू पेपर सारखा करते, वापरा आणि फेका” अशी बोचरी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे.
ट्विटरवर केलेल्या या टिके सोबत डस्टबिन मध्ये वापरलेला टिशू फेकताना एक हात दाखवला फोटो ही त्यांनी जोडला आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या दलित आदिवासी ओबीसी आणि अल्पसंख्यांक समुदायाबद्दलच्या दुतोंडी आणि बोटचेप्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर