नेशन न्युज मराठी टीम.
अलिबाग – भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून (INDUSEM) इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना (WHO), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS, Delhi) यांच्यातर्फे ‘स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा’ आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि तब्बल 7 हजार किलोमीटरच्या या मोटारसायकल परिक्रमेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रसाद प्र. चौलकर (मुरुड जंजिरा) आणि अभिजित सिंग कोहली (पनवेल) या दोन अनुभवी बाईकर्सची विशेष निवड करण्यात आली होती. दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल, रायगड येथून सुरू झालेली “स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा” महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात या 12 राज्यात प्रवास करून दि.30 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे समाप्त झाली.
या परिक्रमेत ‘इजा प्रतिबंध’ (Injury Prevention) आणि ‘रस्ता सुरक्षा’ (Road Safety) हे महत्त्वाचे संदेश देण्यात आले तसेच “अतुल्य भारत”(Incredible India) चा प्रचार आणि प्रसार करत श्री.प्रसाद आणि अभिजित यांनी ही परिक्रमा 23 दिवसांत यशस्वीपणे पार पडली. या परिक्रमेदरम्यान नवीन भारतीय चलनी नोटांवर छापलेल्या ऐतिहासिक स्मारकांना भेट देऊन भारताच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली स्थळांच्या जतन आणि संवर्धनाबाबत जागरूकतेचा प्रयत्न केला गेला. इंडिया टुरिझम, पर्यटन मंत्रालय-भारत सरकार यांनी या परिक्रमेचे दिल्ली येथील प्रादेशिक कार्यालयात स्वागत केले. पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हणत भारत पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. इंडिया टुरिझम-जयपूर तसेच राजस्थान सरकार पर्यटन विभागाच्या राजस्थान येथील कार्यालयात प्रसाद आणि अभिजित यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात आला. INDUSEM चे संस्थापक डॉ. सागर गालवणकर (अमेरिका) यांच्या विशेष सहकार्याने ही परिक्रमा पार पडली. दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारतातील सर्वात मोठी आरोग्य संस्था ‘एम्स’ दिल्ली येथे या दोन बाईकस्वारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी एम्स तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे उच्च पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच देश विदेशातील आरोग्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी एम्स मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांसोबत संवाद साधण्याची संधी श्री.प्रसाद आणि अभिजित यांना मिळाली. श्री.प्रसाद चौलकर हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू असून त्यांनी या आधी भारतातील 22 राज्ये आणि एकूण 3 देशात बाईक राइड केलेली आहे. भ्रमंती करताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध सामाजिक संदेश देत रस्ता सुरक्षा संबधी जनजागृती करण्याचे बहुमोल कार्य ते करीत असतात. त्यांच्या कार्याबद्दल, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक आयुक्त कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थांद्वारे त्यांना सन्मानित केले गेले आहे.
त्याचप्रमाणे अभिजित सिंग कोहली हे एक अनुभवी बाईक रायडर असून कोविड-19 च्या संकटापासून मुक्त करण्यासाठी नांदेड, पाटणा, अमृतसर, आनंदपूर, भटिंडा (पंजाब) अशा 5 ठिकाणी तख्त यात्रेच्या माध्यमातून 5 हजार 436 कि.मी. अंतर बाईकवर पूर्ण केले. या बाईक राइडची दखल “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” द्वारे घेतली गेली. प्रसाद आणि अभिजित यांनी यापूर्वी गुजरात सरकारच्या गुजरात टुरिझमसाठी “रण ऑफ कच्छ’ बाईक राइड करून तेथील पर्यटनालाही चालना मिळण्यास आपले योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथील युवक-युवतींना एकत्र घेवून रायगड जिल्ह्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचेही प्रसाद चौलकर व अभिजित सिंग कोहली यांनी सांगितले आहे.
Related Posts
-
कल्याण तहसीलदाराची खाबुगिरी,१ लाख २० हजार घेताना रंगेहात एसीबीने केली अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणचे तहसिलदार आणि त्यांच्या शिपायाला 1 लाख 20…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवी आदिवाशी बांधवाची वाट खडतरच
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केडीएमसीतर्फे स्वच्छता जनजागृती रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्वच्छता ही एक सवय…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
नंबर प्लेटमुळे पकडला गेला सराईत बाईक चोर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात चैन स्नॅचिंग…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
कोपर उड्डाणपूलाचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण होणार
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या कामाची…
-
नवीमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोरबे धरण पूर्ण भरले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार - केडीएमसी आयुक्त
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य; भाविकांनी व्यक्त केली नाराजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वे लॉजिस्टिक…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…
-
५ हजार १८३ कुटुबांना म्हाडा’ मार्फत हक्काचे घर
पुणे/नेशन न्युज टीम - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा)…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं…