पुणे/प्रतिनिधी – पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात. त्यामुळेच हे काम वेगाने मार्गी लागले.
‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.
या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Related Posts
-
डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…
-
आता पुण्यात स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो रेल्वे होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पुणे महानगर मेट्रो रेल्वे…
-
मारबत उत्सवाला नागपूरात जल्लोषात सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - आज तान्हा…
-
बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - देशभरात लोकशाहीचा सण…
-
साताऱ्यातून राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याची सुरुवात - शरद पवार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - कालच राष्ट्रवादीचे नेते अजित…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात
जळगाव/प्रतिनिधी - चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला 400…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रमाची सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 75 …
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
रत्नागिरीतील कातळ शिल्पांच्या जतन,संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील सतरा…
-
भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल
प्रतिनिधी. मुंबई - भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला…
-
डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर…
-
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये १८ ते १९ हजार पक्षांचे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पहिले रामसर…
-
नागपूर येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात
नागपूर/ प्रतिनिधी - मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांच्या…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे,…
-
‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्र लघु उद्योग विकास…
-
महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यात उष्माघाताने ८ ते १० श्री सदस्यांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी /मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई येथील…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
मोहने ते कांबा पुलाच्या रस्त्याला साडे तीन कोटीचा निधी
कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण आणि उल्हासनगर शहरा बरोबर कल्याण ग्रामीण भागातील…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
कचर कुंडी झालेल्या बारवा विहिरीच्या संवर्धणासाठी प्रशासनाच्या मोहिमेला सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर - मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे…
-
येत्या दोन ते तीन महिने कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता, व्यापाऱ्यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यांपासून…
-
जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन…
-
८ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि…
-
ठाण्यातील तीन हात नाका ब्रिज ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - आज आठवड्याचा पहिला दिवस…
-
मुंबई ते पंढरपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
नेशन न्यूज मराठी टीम . कल्याण/संघर्ष गांगुर्डे - श्री क्षेत्र पंढरपूर…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
कल्याणात सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या दोन दिवसांपासून मोठे…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
ठाणे ऑस्कर हॉस्पिटल ते आनंदनगर जंक्शनपर्यंत सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या…
-
मुंबईत १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘महाखादी एक्स्पो २०२४’
NATION NEWS MARATHI ONLINE मुंबई, दि. ५ : राज्यात खादीला प्रतिष्ठा…
-
प्राण ते प्रज्ञा या पुस्तकाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य…
-
नवी दिल्लीत २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान ‘नदी उत्सव’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ‘आयजीएनसीए’…
-
मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी…
-
राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत…