नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, 06.05.2024 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून कोटे डी’आयव्होर या देशाच्या एका नागरिकाला अटक केली.
प्रदीर्घ चौकशी नंतर या प्रवाशाने भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याची आणि त्या शरीरातून आणल्याची कबुली दिली. या प्रवाशाला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.रूग्णालयात 06.05.24 ते 08.05.2024 या कालावधीत या प्रवाशाच्या पोटातून 1468 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 77 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेन साठ्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे 15 कोटी रुपये इतकी आहे.या प्रवाशाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन जणाना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाचा करोडो…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने…
-
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा,मुंबईत एकला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या…
-
विविध बँकांच्या २८९ कोटी रुपयांची फसवणूक,सीबीआयने खाजगी बँकेच्या व्यवस्थापकांना केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध बँकांच्या संघाशी संबंधित…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
गोंदिया गोळीबार प्रकरणात ७ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - 'राइस सिटी' म्हणून…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…