प्रतिनिधी.
ठाणे – महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये तसेच
नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
याकाळात समुद्र खवळलेला राहणार आहे.उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याचपार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी परत बंदरात सुखरुप परत यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले
चक्रीवादळाच्या कालावधीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 022-25301740/25381886 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले
Related Posts
-
आरोग्यसेतू ॲप’बाबत प्रभावी अंमलबजावणी करा - मुंबई शहर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी…
-
एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही याची दक्षता घ्या- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
प्रतिनिधी. जालना – जालना येथे सीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या…
-
जीएसटी विरोधात वंचित आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
नोकरी हवीय..मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
प्रतिनिधी. सोलापूर - लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता…
-
नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर ही…
-
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये मागणीसाठी ओबीसी-कुणबी समाज कृती समितीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश.
प्रतिनिधी. ठाणे दि.१०: नागरिकांनी, अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,…
-
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना त्यांच्या गावात अथवा रहिवासी ठिकाणी येण्यास मज्जाव करू नये - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
प्रतिनिधी . बीड दि.२२ - जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
रत्नागिरी पावसाळापूर्व आपत्ती आराखडा बैठक वाहतूक सुरळीत ठेवा - जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. रत्नागिरी - येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल…
-
विरोधकांना निधी मिळू नये म्हणून २००० नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन…
-
रत्नागिरीच्या समुद्रात बोटीला मिळाली जलसमाधी
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - परतीच्या पावसाने…
-
कराेनाविराेधातील लढाई सक्षमपणे लढू या -जिल्हाधिकारी निधी चौधरी
प्रतिनिधी. अलिबाग- राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये…
-
जनावरांना संसर्गजन्य लम्पी त्वचारोगाचा धोका - लक्षणे व उपाय.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - 'लम्पी त्वचा…
-
आदिवासींची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
डोंबिवलीकर निर्भय भारतीने समुद्रात ४० किमी.अंतर पोहून नवीन वर्ष केले साजरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीकर निर्भय संदीप…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची निवड
प्रतिनिधी. अमरावती - फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या वतीने देशभर…
-
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे, दि. ८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या…
-
ठाणे जिल्हात भाजी,फळे बाजार उद्यापासुन नियमितपणे सुरु होणार-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रतिनिधी. ठाणे दि. १४- ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
धर्म आणि जातीच्या आड आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये-बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या…
-
ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये यासाठी ओबीसींचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्हाधिकारी…
-
रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
प्रतिनिधी. यवतमाळ - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात…
-
मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्त वाहिन्यांपासूनच - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
शेतकऱ्यांनी काढला टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बीड/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बीडमध्ये…
-
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात येणार - पालघर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषाणूची बाधा…
-
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत आढावा बैठक
नाशिक/प्रतिनिधी- कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारी रोजी‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण…
-
न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा- सोलापूर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन…
-
मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा…