नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित सन २०२२ च्या मराठी ‘नागरी दैनंदिनी २०२२’ (Civic Diary – 2022) आणि ‘दिनदर्शिका २०२२’ चे प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दि. ३० डिसेंबर २०२१) करण्यात आले.बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२२ ही माहितीने परिपूर्ण तसेच उपयुक्त आहे. सन २०२२ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये देण्यात आली आहे.
या प्रकाशन प्रसंगी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, नगरसेवक अनिल पाटणकर, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तर जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे आणि महानगरपालिका मुद्रणालयाच्या अधीक्षक अर्चना संघर्ष गांगुर्डे आदी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते
नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकाकरिता मार्गदर्शन करणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, दिनदर्शिकेची संकल्पना मांडणारे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, प्रकाशक तथा जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक, उप जनसंपर्क अधिकारी मिलिंद बाफना, प्रशासकीय अधिकारी अशोक बेंडकोळी यांच्यासह जनसंपर्क खात्यातील.गणेश गोसावी, जनार्धन कांबळे, छायाचित्रकार धिरज निपुर्ते, उपयोजित चित्रकार विष्णू शेलार यांच्यासह सुंदर छपाईबद्दल मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर व त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे या प्रसंगी महापौरांनी नमूद केले.
मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणा-या सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकारी, विभाग यांचे संपर्काचे अद्ययावत तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महानगरपालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून ‘नागरी दैनंदिनी’ (सिव्हिक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६४ वे वर्ष आहे.
यावर्षीच्या नागरी दैनंदिनीमध्ये मुंबईचे महापौर, उप महापौर तसेच महानगरपालिका सदस्य यांचे प्रभागनिहाय, पक्षनिहाय नावे समावेश करण्यात आली आहेत. तसेच निवासस्थानांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, मुंबईतील सन्माननीय खासदार, सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि इतर पालिका अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. महानगरपालिका पुरवित असलेल्या विविध नागरी सेवा- सुविधांची माहितीदेखील दैनंदिनीमध्ये समाविष्ट आहे. तसेच महत्त्वाचे नागरी संपर्क क्रमांक, सार्वजनिक सुट्टय़ा, नागरी प्रशासनाची माहिती अशी विविध उपयुक्त माहिती व महानगरपालिकेशी निगडित छायाचित्रेही या दैनंदिनीत आहेत.
यंदाच्या नागरी दिनदर्शिकेमध्ये महानगरपालिकेच्या विविध प्रकल्प कामांशी संबंधित छायाचित्रे व संकल्पचित्रे यांचा समावेश असून, त्याबाबतची अत्यंत संक्षिप्त माहितीदेखील दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर नमूद करण्यात आली आहे. नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेची संकल्पना, आरेखन (Desing), छायाचित्रण हे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. तर नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण हे महानगरपालिकेच्याच भायखळा येथील मुद्रणालयात करण्यात आले आहे. यानुसार सदर दोन्ही प्रकाशनांसाठीची सर्व कार्यवाही ही महानगरपालिकेच्या अंतर्गत स्तरावर करण्यात आली आहे.
Related Posts
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२१ व दिनदर्शिका २०२१ प्रकाशित
प्रतिनिधी. मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित सन २०२१…
-
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामार्फत रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या…
-
समान नागरी कायदा व मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद…
-
नगरपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नागरी साहित्य लेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नागरी भागात कार्यरत…
-
मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी…
-
बार्टीमार्फत ‘संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी २०२१’ साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बार्टी संस्थेमार्फत संघ लोकसेवा…
-
नागरी संरक्षण दलामध्ये सामील होण्याचे नागरी संरक्षण संचालनालयामार्फत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास आश्रम शाळा आणि…
-
वारकऱ्यांच्या सेवेसाठी आषाढी वारी २०२२ ॲप
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
जपान-भारत सागरी सराव २०२२ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगाल/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या…
-
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
१ ली ते ३ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडचिरोली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या…
-
अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना खुश खबर
मुंबई /प्रतिनिधी - राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी…
-
नागरी समस्यांसाठी बसपाच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मोहने परिसरातील नागरिकांच्या मूलभूत…
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…