प्रतिनिधी.
मुंबई– अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सी.आय.डी) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६, ३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायिक अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ चा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Related Posts
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे उल्लेखनीय कार्य - गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . ठाणे दि.१४: कोरोनाच्या लढाईत प्रत्येक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे…
-
कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
सीडीएस जनरल अनिल चौहान बेंगळुरू दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीडीएस जनरल…
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्स दौऱ्यावर रवाना
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीफ ऑफ…
-
चैत्यभूमी येथे आल्यानंतर एक प्रेरणा व ऊर्जा मिळते - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी. आज १४ एप्रिल महामानव…
-
राष्ट्रीयत्वात सर्वधर्म समभाव खऱ्या अर्थाने पहावा- अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशात लोकसभा…
-
बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे काम लवकरच – परिवहन मंत्री अनिल परब
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे…
-
विरोधकांनी गेल्या पाच-दहा वर्षात जनतेसाठी काय काम केलय-अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठविण्याची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत…
-
मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी, पोलिस नाईक शरद ढावरे यांचे पोलिस अधिक्षकांकडून अभिनंदन
प्रतिनिधी. मोहोळ- पोलिस नाईक शरद ढावरे मोहोळ पोलिस स्टेशन येथे…
-
कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना कालावधीत ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
-
रायता नदीच्या पुलाखाली मृतदेह सापडल्याने खळबळ,कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांचा तपास सुरू
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत रायता या…
-
मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन १ जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या…
-
राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
पुणे/प्रतिनिधी - राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी…
-
डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती…
-
शिवसेनाही जशास तसे उत्तर देईल- नीतेश राणे यांच्या ट्विट नंतर आ. वैभव नाईक यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/2gJBN9q4Fuw सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - काही दिवसात महाराष्ट्राच्या…
-
लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशभरात लोकसभा…
-
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये
मुंबई/प्रतिनिधी - वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास…
-
नागपूर मध्ये नव्या तीन फास्टट्रॅक फॉरेंसिक-लॅबचे उद्घाटन,गुन्ह्याचा तपास होणार जलदगतीने
नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे.…
-
५५ वर्षे आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथे निधन
सोलापूर/अशोक कांबळे - शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री…