मुंबई/प्रतिनिधी – महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ व दि. 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ‘ऊर्जा संवर्धन आठवडा’ राज्यात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महाऊर्जातर्फे जनसामान्यात ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने ऊर्जा संवर्धन चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्ररथाचे उद्घाटन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, यांच्या हस्ते दिनांक 14 डिसेंबर, 2021 रोजी 10:30 वाजता मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या चित्ररथाद्वारे राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक कार्यक्रम (State Level Energy Conservation Award) – महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिक, व्यावसायिक इमारती, शासकीय इमारती, लघु व मध्यम उद्योग, एमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहिर करण्यात येणार आहे.
रेडिओ जिंगलद्वारे जनजागृती – राज्यातील आकाशवाणी, रेड एफ.एम. व 91.1 एफ.एम. या रेडिओ चॅनलद्वारे ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान “एक मंत्र आणि एक विचार, वीज बचतीचा करु प्रसार….” या रेडिओ जिंगलचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जनजागृती – राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्सचे वितरण महाऊर्जा विभागीय कार्यालयांमार्फत ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती – महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात येत आहे.
ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन – वास्तुविशारद / कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन करण्यात आले असून त्यातून निवड केलेले चित्र महाऊर्जा कार्यालयाच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर सदर चित्रे रंगविता येणार आहेत.
विविध घटकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम – राज्यातील विविध घटकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून वेबिनारचे आयोजन ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.
अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर – अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन संयंत्राची माहिती होणेसाठी तसेच ऊर्जा परीक्षणासाठी या संयंत्राचा वापर कशाप्रकारे केला जातो याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी, महाऊर्जा मुख्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
Related Posts
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य…
-
गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जा साठवण तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा एनर्जी व्हॉल्टसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई प्रतिनिधी- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - जगप्रसिध्द ताडोबा अंधारी…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया…
-
आर्थिक साक्षरतेवरील प्रश्नमंजुषेचे रिझर्व बँकेकडून आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शालेय…
-
धुळ्यात विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जिल्हा क्रीडा परिषद पुणे…
-
मुंबईच्या राणीबागेत माझी वसुंधरा पुष्पोत्सवाचे आयोजन
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे बृहन्मुंबई…
-
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बोल-बाला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
खोट्या बातम्यांपासून सावधगिरी बाळगण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - पत्र सूचना कार्यालय आणि…
-
‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर- ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…
-
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राज्यात अखंडित व गुणात्मक…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
अणू ऊर्जा नियामक मंडळाकडून पत्रकारांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अणुऊर्जा नियामक मंडळाने (एईआरबी), जनतेपर्यंत…
-
‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी 'आंबा महोत्सवाचे' आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - आंब्याला फळांच्या…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
महाराष्ट्राला ऊर्जा श्रेणीमध्ये ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’…
-
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय…
-
मुंबईत ऑटोकार इंडियाच्या वतीने इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…