प्रतिनिधी.
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे.
महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. येथील कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील टीम शुभ चे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या चित्ररथाचे संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले (24) आणि तुषार प्रधान (23) या तरूण कलाकारांनी तयार केले आहे. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कलाकार हा आकर्षक चित्ररथ उभारत आहेत.
चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.
चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत. या प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु असून त्यांच्या बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे टीम शुभ चे राहुल धनसरे यांनी सांगितले.
Related Posts
-
महाराष्ट्राचा प्रजासत्ताकदिनी राजपथावर जैवविविधता मानके यावर चित्ररथ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या…
-
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
महाराष्ट्राच्या पुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/ प्रतिनिधी - आपल्या जिवाची…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
महाराष्ट्राचा चित्ररथ लोकपसंती वर्गवारीत प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘जैवविविधता व राज्य…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने मारली बाजी, जिंकले सुवर्णपदक
मुंबई/ प्रतिनिधी - पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
संत तुकाराम साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
मुंबईत प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. शिर्डी - विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या…
-
महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - खारफुटीजंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी…
-
महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाला वर्धापन दिनी मिळणार उजाळा
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - महार रेजिमेंटचा…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता
प्रतिनिधी. सोलापूर - माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार…
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई /प्रतिनिधी - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे - केंद्रीयमंत्री रामदास आठवले
कल्याण/प्रतिनिधी - उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड
कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संत रोहिदास चर्मोद्योग व…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
भिमशक्ती शिवशक्ती एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शिवसेना आणि वंचित बहुजन…
-
महाराष्ट्र दिनी कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडल…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…
-
साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी राजधानी…
-
जनतेसाठी पदपथ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या चार शहरांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘जनतेसाठी पदपथ’ या केंद्रीय गृहनिर्माण…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…