नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम..
नवी दिल्ली/प्रतिनिधी – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे अधिकृत दौऱ्यावर फ्रान्सला रवाना झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील मजबूत संबंधांना अधिक बळकट करणे हे या भेटीचे उद्दिष्ट आहे. दोन्ही देशातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय गती प्राप्त झाली आहे.
जनरल अनिल चौहान आपल्या या दौऱ्यात फ्रान्सच्या वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी संवाद साधणार आहेत. यामध्ये त्यांचे समकक्ष फ्रेंच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CEMA), जनरल थिएरी बर्कहार्ड आयएचईडीएन (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हायर डिफेन्स स्टडीज) चे संचालक आणि आयुध विभागाचे महासंचालक यांचा समावेश आहे. जनरल अनिल चौहान फ्रेंच स्पेस कमांड, लँड फोर्सेस कमांडला भेट देतील आणि इकोल मिलिटेअर (स्कूल ऑफ मिलिटरी) येथे लष्कर आणि जॉइंट स्टाफ कोर्सच्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील. ते सॅफ्रान ग्रुप, नेव्हल ग्रुप आणि दसॉ एव्हिएशनसह फ्रान्समधील काही प्रतिष्ठित संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत.
सीडीएस जनरल अनिल चौहान न्यू वे-चॅपेल मेमोरियल आणि विलर्स-गुइस्लेन येथील भारतीय स्मारकाला भेट देऊन पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करतील.
Related Posts
-
सीडीएस जनरल अनिल चौहान बेंगळुरू दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीडीएस जनरल…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती
पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा - २५ (अनुसूचित…
-
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती, १५ डिसेंबर अंतिम तारीख
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध…
-
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - पत्रकारांच्या न्याय्य…
-
जनरल एम.एम. नरवणे लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - जनरल एम. एम.…
-
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील२८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन…
-
5G च्या जलद कार्यान्वयनासाठी 'राईट ऑफ वे' नियमांमध्ये सुधारणा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी…
-
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज…
-
भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नॅशनल फिल्म…
-
चैत्यभूमी येथे आल्यानंतर एक प्रेरणा व ऊर्जा मिळते - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी. आज १४ एप्रिल महामानव…
-
केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भारताकडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इंटरनॅशनल…
-
संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डीएस राणा टांझानिया दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण गुप्तचर…
-
राष्ट्रीयत्वात सर्वधर्म समभाव खऱ्या अर्थाने पहावा- अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशात लोकसभा…
-
महाराष्ट्राला ऊर्जा श्रेणीमध्ये ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’…
-
कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे उल्लेखनीय कार्य - गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . ठाणे दि.१४: कोरोनाच्या लढाईत प्रत्येक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे…
-
बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे काम लवकरच – परिवहन मंत्री अनिल परब
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे…
-
विरोधकांनी गेल्या पाच-दहा वर्षात जनतेसाठी काय काम केलय-अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक…
-
पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठविण्याची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत…
-
ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवरील बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीच्या ज्योती चौहान प्रथम
डोंबिवली - बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीची ज्योती चौहान…
-
पत्रकार कुणाल म्हात्रे यांना रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मानद सदस्यत्व प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण…
-
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते संविधान उद्यानाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - भारतीय संविधानाने आपल्याला…
-
महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय…
-
महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा…
-
आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
सोलापूर/अशोक कांबळे - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आंबेडकरी विचारवंत,लेखक…
-
अर्थपुरवठ्याच्या उद्देशाने इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नूतन…
-
पुणे येथे दक्षिण कमांड द्वारे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारतीय सशस्त्र दलांचे पहिले…
-
कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी…
-
डोंबिवली शिवसेना शाखा व रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांचा अंध व्यक्तींना मदतीचा हात
डोंबिवली/ प्रतिनिधी - शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी…
-
बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया…
-
स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू आस्था नाईकरचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील स्केटिंगची…
-
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चाकण येथील सागर डिफेन्स स्टार्टअपचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - संरक्षण विभागासाठी ड्रोन, मानवविरहित नौका, आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या…
-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आजाद मैदान येथे मोर्चा
प्रतिनिधी. मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच पीपल्स एज्युकेशन…
-
प्रोफेसर सविता लाडगे ठरल्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम पारितोषिकाच्या मानकरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - रसायनशास्त्राच्या शिक्षणात दिलेल्या…
-
एक लस घेतलेल्या नाका कामगारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या - महाराष्ट्र जनरल मजदुर संघटना
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नाका कामगारांचे पोट हातावर आहे. गेले दोन…
-
आता आयआयटी मुंबईमध्ये मास्टर ऑफ आर्टस् बाय रिसर्च हा नवीन अभ्यासक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयआयटी म्हणजेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ…
-
लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशभरात लोकसभा…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
महाराष्ट्र मत्स्य विभाग आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्च यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य…
-
अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी. मुंबई- अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी…
-
एअरबस डिफेन्स आणि टाटा समूह भारतीय हवाई दलासाठी वाहतूकीचे विमान तयार करणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 'मेक इन इंडिया'…
-
डोंबिवलीच्या जलतरंण पटूने कारंजा पोर्ट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर यशस्वीपाने पोहून केले पार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - साईश मालवणकर याने रात्री…