महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय व वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण

प्रतिनिधी.

मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्रीमती रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Translate »
×