प्रतिनिधी.
मुंबई – बदलत्या कामगार कायद्यात कामगाराने चुक केली तर त्याला सजा आणि मालकाने चुक केली तर मात्र त्यांना सरळसरळ माफी देण्यात आली आहे,तेव्हा केंद्र सरकारने नुकताच कामगार कायद्यात केलेला बदल म्हणजे लोकशाहीचा खून आहे,असे सडेतोड विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या सत्कार समयी मांडले आहेत.
महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी रा.मि.म.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते तर खजिनदार निवृत्ती देसाई यांची कार्याध्यक्षपदी नुकतिच नियुक्ती करण्यात आली. त्या बद्दल संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्यकर्त्यांच्या वतीने दोन्हीही नेत्यांचा मनोहर मामा फाळके सभागृहात सत्कार करण्यात आला. त्या वेळी गोविंदराव मोहिते बोलत होते.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
देशाला दिलेल्या घटनेने कष्टकरी कामगार आणि धनिकांना समान न्याय आणि हक्क प्राप्त करुन दिले आहेत.पण विद्यमान केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून लोकशाहीने दिलेल्या कामगाराच्या हक्क-अधिकारावर अंकुश आणला आहे.जे कायदे गं.द.आंबेकर यांच्या सारख्या नेत्यांनी आहोरात्र लढून आणि संघर्ष करून मिळवून दिले तेच मोडीत काढण्यात आले आहेत.कामगार कायद्यातील बदलात परदेशी गुंतवणूकदारा पुढे रेड कारपेट हांतरुण,वर्षोनुवर्षे प्रा.फंड,ग्रँच्युएटी सारख्या सामाजिक हक्का पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना तर या सरकारने गुलाम केले आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर चौफेर टीका करुन,केंद्राने बदलेले कामगार कायदे न स्वीकारण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे,या गोष्टीचे गोविंदराव मोहिते यांनी स्वागत केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी ही राज्यपातळीवर काम करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली, असे नमूद करून गोविंदराव मोहिते म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील एन.टी.सी.गिरण्यां पूर्ववत चालण्याचा लढा कदापि थांबणार नाही,असेही गविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
खजिनदार निवृत्ती देसाई आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले,एन.टी.सी.ने
मुंबईतील गिरण्या विकून ‘टिडीआर’च्या रुपाने मिळविलेले कोट्यवधी रुपये मुंबईतील गिरण्यांच्या विकासावर खर्च करावे आणि येथील रोजगार कायम ठेवावा,ही आमची रास्त मागणी आहे.त्या साठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ लढत राहील, असेही खजिनदार निवृत्ती देसाई आपल्या भाषणात म्हणाले. उपाध्यक्ष रघुनाथ(आण्णा)शिर्सेकर, बजरंग
चव्हाण,कामगार शिक्षण उपप्रमुख मोहन पोळ,राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे संचालक विलास डांगे यांची त्या वेळी भाषणे झाली.व्यासपीठावर सेक्रेटरी शिवाजी काळे,संघटनेचे जनसंपर्क प्रमुख आणि कथालेखक काशिनाथ माटल आदी होते.

Related Posts
-
महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते, कार्याध्यक्षपदी निवृत्ती देसाई यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे…
-
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने
प्रतिनिधी. मुंबई. - र्केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
लोककलावंत छगनराव चौगुले यांची लोकगीतं हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या…
-
जोशाबा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कारंडे यांची निवड
प्रतिनिधी. सोलापूर - जो.शा.बा.पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक नुकतीच पार पडली.ही…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी…
-
२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे…
-
केडीएमसीच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी…
-
एनआरसी वसाहत धोकादायक ठरवल्याने कामगार संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने मोहने येथील एनआरसी कॉलनी मधील…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण- कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरातील…
-
मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२० चे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई - कोव्हीड काळात सध्या सगळेच उद्योग आर्थिक संकटात…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
कल्याणात १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
वाळू धोरणातील सहजतेसाठी धोरणात बदल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने 1 हजार 104 कामगार बिहारकडे रवाना
प्रतिनिधी . शिर्डी - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
हिंगोली येथे बांधकाम कामगार विभागाच्या विरोधात वंचितच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - बांधकाम कामगारांना देण्यात येणारे…
-
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी- वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या…
-
गणेश विसर्जन मार्गात संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सव…
-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी ब्रिजकीशोर दत्त यांची निवड
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
दुकानातील कामगार निघाला चोर, राग व्यक्त करण्यासाठी दुकान फोडले
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवलीत पूर्वेकडील एका चिकन…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
कामगार विकास आयुक्तांमार्फत असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित…
-
अतिवृष्टीनंतर मंजुर रक्कम देण्यात यावी यासाठी सिटू कामगार संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - अतिवृष्टीने वस्तीत…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
खासगी बाजार समितीत माथाडी कायदा लागू करा; हमाल कामगार संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे जिल्हा…
-
उबाठा पुणे जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/प्रतिनिधी - उध्दव बाळासाहेब ठाकरे पुणे…
-
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला…
-
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या तिकीट नियमात कोणताही बदल नाही
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या…
-
निरपराधांवर कारवाई करु नये,मनोज जरांगे पाटील यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बीड/प्रतिनिधी - बीड मध्ये झालेल्या…