अंधश्रद्धेमुळे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे राज्य महिला आयोगा कडून आवाहन
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत..