महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी व्हिडिओ

डोंबिवलीत भाजी विक्रेता निघाला सराईत चोरटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी. डोंबिवली – घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने भाजी विकण्याचे ठरविले.पण त्याला वाममार्गाने जास्त पैसा कमविण्याची चटक लागली. त्यातून त्याने.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

झोपडपट्टीतील नागरिकांना नागरी सेवा सुविधा मिळण्यासाठी डोंबिवलीत वंचितचे आंदोलन

प्रतिनिधी. डोंबिवली – डोंबिवली शहरातील इंदिरानगर, क्रांती नगर, ज्योती नगर, आंबेडकर नगर, समता नगर, सिद्धार्थ नगर, महात्मा फुले नगर, आदी.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डोंबिवली कोळेगावातील हृदयद्रावक घटना, आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी खदाणीत बुडाली

प्रतिनिधी. डोंबिवली -डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात दुपारच्या सुमारास गीता शेट्टी आपल्या चार वर्षाची मुलगी परी व सोळा वर्षाची मुलगी लावण्या हिच्यासह.

Read More
चर्चेची बातमी व्हिडिओ

कल्याण मध्ये सापांचा मानवीवस्तीत शिरकाव, सर्पमित्राकडून ५ सापांना जीवदान

प्रतिनिधी. ठाणे – गेल्या ८ दिवसापासून हवामानातील बदलावामुळे कडाक्याची थंडी पडल्याने सर्वानाच गरम उब जशी पाहिजे तशीच उब मुक्या प्राण्यांना.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

भिवंडीत रिव्हाँल्वर व जिवंत काडतुसे हस्तगत ,दोघा जणांना अटक

प्रतिनिधी. भिवंडी – भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात अग्निशस्त्र (  रिव्हाँल्वर ) सारखे प्राणघातक शस्त्राची देवाणघेवाण करण्यासाठी काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची खबर निजामपूर.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांचे जनतेला आवाहन,जारी केले संचार बंदीचे आदेश

प्रतिनिधी. ठाणे – ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी जारी केले संचार बंदीचे आदेश .आज रात्री पासून ते ५ तारखेपर्यत.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याणात पोपट व कासव जप्त, नागरिकांना वनविभागाकडून वन्य प्राणी, पक्षी न पाळण्याचे आवाहन

प्रतिनिधी. कल्याण – मुलाच्या हौशिखातर किंवा अनेकदा अंधश्रद्धेतून घरात कासव, पोपट यासारखे प्राणी पाळले जातात. नैसर्गिक अधिवासात राहणारे हे प्राणी.

Read More
मुख्य बातम्या व्हिडिओ

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग,अग्नितांडव सुरूच

प्रतिनिधी. डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील  शक्ती प्रोसेस कंपनीला शुक्रवारी सायंकाळी  सुमारे ६  वाजण्याच्या दरम्यान आग लागली.आग लागल्याचे कारण.

Read More
व्हिडिओ

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी. डोंबिवली – काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले..

Read More
व्हिडिओ

डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग

कल्याण – डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. यात भंगार सामान जळून झाले आहे.ही आग लागल्या मुळे.

Read More
Translate »