महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा,पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांनी संयुक्तरीत्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान.