राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे येथे नुकत्याच झालेल्या पॅरा (दिव्यांग) राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उल्हासनगर येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत.
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे येथे नुकत्याच झालेल्या पॅरा (दिव्यांग) राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उल्हासनगर येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – विविध खेळांमधील खेळाडूंना अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून.
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे शासनाने लक्ष द्यावे.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अर्जुन पुरस्कार विजेते आणि 1964 च्या ऑलिम्पिक (ट्रिपल ऑलिम्पियन) स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते हरबिंदर सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते डबल ऑलिम्पियन देवेश चव्हाण यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करत रविवारी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 21 वर्षांखालील दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचं उद्घाटन झालं. आज एकूण दोन सामने झाले ज्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण ए संघाने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 13-0 असा पराभव केला तर प्रीतम सिवाच हॉकी अकादमीने एच आय एम हॉकी अकादमीला 11-0 असं हरवलं. भारताचं तीन वेळा ऑलिम्पिक खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणारे आणि हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यसुद्धा असलेले हरबिंदर सिंग दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकारनं महिला हॉकी स्पर्धेचं आयोजन करणे हाअत्यंत स्तुत्य प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात या खेलो इंडिया स्पर्धेतून देशाला आघाडीचे खेळाडू मिळतील जे भारतासाठी खेळतील आणि ऑलिंपिक मध्ये पदक देखील मिळवतील असं त्यांनी सांगितलं. “यावर्षी आणि गेल्या वर्षी 21 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील श्रेणीत झालेल्या दोन महिला खेलो इंडिया स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल खेलो इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं अभिनंदन करत आहे” असं ते म्हणाले. यात भाग घेणारे सर्व संघ आणि सर्व खेळाडूंना आपल्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे देवेश चव्हाण हे यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की भारत सरकार खेलो इंडिया स्पर्धांच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंना अनेक संधी देत आहे. कठोर मेहनत घेऊन भारतासाठी खेळण्याचं आपलं स्वप्न साकार करणे ही आता प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी पियुष दुबे (भारताचे हॉकीसाठी उच्च कामगिरी व्यवस्थापक) आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक यांच्यासह राष्ट्रीय स्टेडियमचे प्रशासक दिलीप सिंग हेसुद्धा उपस्थित होते. Related Posts रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण ,घटना.
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त कल्याण चे 15 जलतरण खेळाडू मुरुड बीच पासून.
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार सुधाकर.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय असणा-या नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नमुंमपा.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण होऊन ती रुजावी आणि.