बाबा गुरबचनसिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ,महाराष्ट्रातून दोन टीमचा समावेश
हरियाणा प्रतिनिधी – बाबा गुरबचनसिंह मेमोरियल २१ व्या क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा मैदान येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यामध्ये मुंबई-महाराष्ट्रातील दोन टीमचा समावेश आहे..



