कल्याणच्या बालखेळाडूंनी गगनभरारी, स्केटिंग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ९ रेकॉर्ड प्रस्थापित
कल्याण/प्रतिनिधी – कर्नाटकमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या 6 बालखेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 9 रेकॉर्ड प्रस्थापित.