बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई– बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाने सन 2014 मध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यावेळचे संचालक मंडळ बरखास्त.