भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये ४२० प्रशिक्षकांची कंत्राटी/प्रतिनियुक्ती तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय- अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – क्रीडा हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने, प्रशिक्षण आणि क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह क्रीडा.