महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या शिक्षण

संकल्पनांना चालना देण्यासाठी “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” ची सुरवात

नेशन न्यूज मराठी टीम. पालघर / प्रतिनिधी – नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

महिनाअखेरीस “दिघा रेल्वे” स्थानक सुरू करण्याची खा. राजन विचारे यांची मागणी

नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी– ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

७ हजारची लाच घेताना बुलढाणा बस डेपोचा मॅनेजर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा डेपो मॅनेजरला सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला अमेरिकन निधी प्राप्त, राज्यानाही होणार लाभ

नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतातील पशु आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी  ‘महामारी निधी’ अंतर्गत, भारत सरकारच्या पशुसंवर्धन.

Read More
ऑटो लोकप्रिय बातम्या

इलेक्ट्रिक वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी – राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेशचंद्र यांनी  दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात. राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यात ४.५६ दशलक्ष युनिट विजविक्री झाली होती, मार्च २०२३ मध्ये ही विक्री ६.१० दशलक्ष युनिट झाली तर जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. २०१८ साली राज्यात ४,६४३ विद्युत वाहनांची विक्री झाली होती तर २०२२ साली १,८९,६९८ विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात ३१ मार्च २०२३ अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या २,९८,८३८ झाली आहे. या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणाऱ्या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात २०१८ साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. २०२२ साली ही संख्या ३३६ झाली. मार्च २०२३ अखेर राज्यात एकूण १३९९ विद्युत बसेस होत्या.  पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे २ रुपये १२ पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर ५४ पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणाऱ्या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे ७ रुपये ५७ पैसे खर्च येतो तर विद्युत चार चाकीला प्रति किलोमीटर १ रुपया ५१ पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे ३ रुपये २ पैसे तर विजेसाठी ५९ पैसे आहे.  Related Posts ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात चोख कायदा व.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

मेकअपसाठी आलेल्या पार्लरवाल्या महिलांनी नववधूच्या दागिन्यांवर मारला डल्ला

नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी – डोंबिवली पोलीस स्टेशन परिसरात घरडा सर्कल Banquet हॉल येथे , साखरपुड्याच्या कार्यक्रम.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयानं [The Directorate of Revenue Intelligence (DRI)] अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठं.

Read More
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड

नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी – मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा  छडा लावला  आहे.  सुमारे.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू,जिल्हापरिषदेने अध्यापन केवळ साडेपाच तास ठेवण्याचे काढले आदेश

नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी– बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर.

Read More
तंत्रज्ञान लोकप्रिय बातम्या

जळगाव जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना सर्व्हर डाउन चा फटका,उमेदवार संतप्त

नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी– जळगाव जिल्ह्यातील तलाठी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना सर्वर डाउन चा फटका बसला आहे.सर्व्हर डाउन असल्यामुळे तब्बल.

Read More
Translate »