NRC,CAA निषेधार्थ २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद ची हाक: प्रकाश आंबेडकराची घोषणा
मुंबईः मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) तसेच देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात.