थंडीत मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले, ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकींत २१६६ अर्ज दाखल
प्रतिनिधी. सोलापूर – मोहोळ तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीपैकी 76 ग्रामपंचायतिच्या निवडणुका लागल्या असून ऐन हिवाळ्याच्या थंडीत गावोगावी राजकीय वातावरण तापले असून.



