महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर आंदोलन केले. कल्याण पूर्वत देखील आई तिसाई मंदिराबाहेर भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे.

Read More
राजकीय व्हिडिओ

एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे – केंद्रीयमंत्री रामदास आठवले

कल्याण/प्रतिनिधी – उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत.

Read More
राजकीय

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी ब्रिजकीशोर दत्त यांची निवड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात कल्याणातील ब्रिजकिशोर दत्त यांची प्रदेश.

Read More
राजकीय

केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – एकिकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत असली तरी दुसरीकडे काही महिन्यांनी येऊ घातलेल्या.

Read More
राजकीय व्हिडिओ

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे उपोषण आंदोलन

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारी असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्वच्छता नियमित होत.

Read More
राजकीय

कल्याणमध्ये शिवसैनिकांकडून भाजपा शहर कार्यालयाची तोडफोड

कल्याण/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कल्याणमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपाचे कल्याण.

Read More
राजकीय

भाजप कार्यालयावर हल्ला प्रकरण,शिवसेनेचे विजय साळवी यांच्या अटकेची भाजपकडून मागणी

कल्याण/प्रतिनिधी– केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर.

Read More
राजकीय

खा.नवनीत राणा विरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार – महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर

बुलडाणा/प्रतिनिधी – खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्यांची सवय आहे. असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल.

Read More
राजकीय

येणाऱ्या निवडणुका सोबत लढणार,जनतेचे आशीर्वाद महाविकास आघाडी बरोबर -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

बुलडाणा/प्रतिनिधी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये येत्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देत आहे अशा वेळेस त्यांची ही भूमिका.

Read More
राजकीय

ईव्हीएम मशीन हॅक व्हायरल व्हिडियो प्रकरणाची चौकशी करण्याची शिवसेना नेत्याची मागणी

कल्याण/ प्रतिनिधी– ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडीओबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

Read More
Translate »