महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे तहसीलदार कार्यालयावर आंदोलन

कल्याण/प्रतिनिधी –  ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे कल्याण तहसील कार्यालय येथे  आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारने सर्वोच्च.

Read More
राजकीय

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे.

Read More
राजकीय

जी तत्परता कोपर पुलावरील खड्डे बुजबण्यासाठी दाखवली त्याच तत्परतेने इतर खड्डे बुजवा – मनसे आमदार राजू पाटील

डोंबिवली/प्रतिनिधी – मंगळवारी लोकार्पण झालेल्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झालीये.या पुलाची दुपारच्या सुमारास मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी.

Read More
राजकीय

केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पाठोपाठ,राष्ट्रवादीचाही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे -कल्याण डोंबिवली महापालिका सध्या प्रशासकीय राजवट आहे. महापालिका निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चाचपनी.

Read More
राजकीय

आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील

कल्याण/संघर्ष गांगुर्डे –  महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र.

Read More
राजकीय

गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी

डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी.

Read More
राजकीय

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी वंचितची चाचपणी

भिवंडी/संघर्ष गांगुर्डे – वंचित  बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी वंचितच्या वतीने युवा जोडो अभियान कार्यक्रम राबविण्यात.

Read More
राजकीय

मनसेचे खड्यात बसून आंदोलन, केडीएमसीचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवा मनसेचा टोला

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – दरवर्षी पडतो पाऊस दरवर्षी डोंबिवलीतील रस्त्यावर पडती खड्डे असे समीकरण आता या शहरा बाबत जुळले आहे. दोन.

Read More
राजकीय व्हिडिओ

आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल-आमदार गणपत गायकवाड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीतील ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’ या पत्रकारांच्या संघटने सोबत आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आदी.

Read More
राजकीय

करोना काळात खाजगी रुग्णवाहिका सरकारने ताब्यात घेणे आवश्यक होते- आ.रविंद्र चव्हाण

डोंबिवली/प्रतिनिधी – करोना महामारीच्या काळात रुग्णांना वेळेवर मिळत नव्हत्या. तर खाजगी रुग्णावाहिचे चार पटीने पैसे आकारले जात होते. अश्या वेळी.

Read More
Translate »