रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण.