निसर्ग चक्री वादळा मुळे महावितरणला कल्याण परिमंडळात सव्वा कोटींचे नुकसान १६८ विजेचे खांब ३२२ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त
डोंबिवली – अतितीव्र निसर्ग चक्री वादळाचा तडाखा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला बसला असून सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे..