मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे– केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सगळीकडेच गाजत होता त्यातच कल्याण ग्रामीण मधील रस्त्यांची अवस्था फार भयानक झाली.