तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी फेलोशिप, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या.