महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

सामूहिक पुस्तक वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले.

Read More
इतर ताज्या घडामोडी

ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशनतर्फे भीम जयंती फेस्टिवलचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – ईएसआयसी एससी एसटि एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने आयोजित भीम जयंती 2023 फेस्टिवल.

Read More
कृषी ताज्या घडामोडी

कांदा विक्रीसाठी जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला

नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी – अस्तगाव तालुका नांदगाव येथून ट्रॅक्टर मध्ये कांदे विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीमध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा.

Read More
इतर ताज्या घडामोडी

प्रशिक्षकांना वेळेवर मानधन अदा न केल्यास व्यवसाय प्रशिक्षण संस्थांवर कारवाई होणार – राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय.

Read More
ताज्या घडामोडी यशोगाथा

महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज  सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कारा’ने  55 मान्यवरांना  सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्राच्या 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दिपक धर यांना ‘पद्म.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन.

Read More
कृषी ताज्या घडामोडी

कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि.

Read More
इतर ताज्या घडामोडी

सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बोल-बाला

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे उभारणे सन २००७ पासून.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

संगमनेर पोलिसांची मोठी कामगिरी, चोरी गेलेल्या ५१ मोटारसायकल केल्या हस्तगत

नेशन न्यूज मराठी टीम. संगमनेर/प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दी मधुन तसेच परिसरामधुन मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते..

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

मुंबईकरांना आता ‘डिजीलॉकर’ मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल करत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा.

Read More
Translate »